Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची ३ जुलैपासून परीक्षा  

najarkaid by najarkaid
June 26, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये अथवा विद्यापीठातील प्रशाळांमधील जे विद्यार्थी क्रीडा स्पर्धेतील सहभागामुळे ऑक्टोबर/नोव्हेंबर, 2018 च्या परीक्षेतील काही विषयांना उपस्थित राहू शकले नव्हते अशा विद्याथ्र्यांची परीक्षा 3 जुलौ पासून घेण्यात येणार आहे.
नवीन विद्यापीठ कायदयात परीक्षांच्या वेळापत्रका दरम्यान आंतरविद्यापीठीय किंवा राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये / कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाज्या विद्याथ्र्यांच्या परीक्षेसाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे सुचित करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने 4 जानेवारीच्या बौठकीत अशा विद्याथ्र्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचा ठराव संमत केला. त्यानुसार या विद्याथ्र्यांची परीक्षा 3 जुलौ पासून घेतली जाणार आहे. ज्या विद्याथ्र्यांची नावे क्रीडा स्पर्धा / कार्यक्रमांसाठी संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ यांचेकडे जमा करण्यात आली होती त्यांच्यासाठीच ही परीक्षा राहणार असून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर परीक्षेचे वेळापत्रक व अनुषंगिक माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांनी दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विद्यार्थ्यांनी सातत्याने प्रयत्न केल्यास यशाची प्राप्ती – कुलगुरू 

Next Post

शिरसोली प्र,न,ग्रा.पं.  ग्रामविकास अधिकाऱ्याच्या खुर्चीला हार 

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us