Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विजय भास्कर पाटील स‍ह त्या गांवगुंड प्रकरणी मे. उच्च न्यायालयाची गंभीर दखल !

najarkaid by najarkaid
July 28, 2019
in Uncategorized
0
ADVERTISEMENT

Spread the love

  • पोलिस महासंचालकांसह इतरांना बजावली कारणे दाखवा नोटीस

जळगांव- गेल्या 2 वर्षापासुन नुतन मराठा महाविद्यालय परिसरात गुंडा गर्दी करुन दहशत माजविणारे  देशी दारु दुकान चालक  विजय भास्कर पाटील, पियुष पाटील व त्याचे गांवगुंड सहकारी यांनी प्राचार्य,  कर्मचारी, सुरकक्षारक्षक यांच्यावर हल्ले करुन दहशत माजवली आहे. या संदर्भात पोलिस प्रशासन जिल्हा पेठ तसेच विविध घटकांकडे या बाबत न्याय मिळण्यासाठी मागणी करुनही त्यांच्यावर कारवाई केली  जात नव्हती. म्हणुन  मे. उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे  याचिका क्र. 720/19 दाखल करण्यात आली होती. सदर याचीकेत याचिकाकर्ता पुण्यप्रताप दयाराम पाटील यांनी  या गावगुंडां विरुध्द अनेक पुरावे सादर केले होते. नुतन मराठा महाविद्यालय आवारात गुंडागर्दी करण्यासह  जिल्हा पेठ पोलिस प्रशासनातील पोलिस कर्मचाऱ्यांवर ह्या गुन्हेगारांची हात उचलण्या पर्यंतची मजल गेली असल्याचे पुरावे मे. उच्च न्यायालयात सादर केले असता या घटनेची गंभीर दखल घेत राज्याचे पोलिस महासंचालकांसह पोलीस विशेष महानिरीक्षक नाशिक, पोलीस अधिक्षक जळगांव, पोलीस निरीक्षक जिल्हापेठ जळगांव, यांना मे. उच्च न्यायालयाने तातडीची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

 या संदर्भात दोन आठवड्यांनी सुनावणी ठेवण्यात आलेली आहे अशी माहिती मे. उच्च न्यांयालयाचे वकील ॲड. हेमंत सुर्वे यांनी माहिती दिली. त्यामुळे दि.27/07/2019 रोजी काही पालक, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी  यांनी मानद सचिव निलेश भोईटे व संचालक मंडळ यांच्याशी  चर्चा केली असता न्यायालयाने घेतलेली  गंभीर दखल याचा विचार करुन विद्यार्थीहित लक्षात घेता 29 रोजी होणारा भव्य मोर्चा तुर्तास स्थगीत करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच मविप्रच्या मुख्याध्यापीका, दोनविद्यार्थीनी  व काही कर्मचारी यांच्या संदर्भात असलेले शारीरक मानसिक तसेच विनयभंग सारख्या तक्रारी बाबत  कर्मचायांचे शिष्टमंडळ तयार करुन पोलिस अधिक्षक यांची भेट घेवून या तक्रारीचे निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे.अशी माहिती पुण्यप्रताप दयाराम पाटील यांनी प्रसिद्ध पत्रकान्वय दिली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आमदारांनी पाय जमिनीवर ठेवावे अहंकार दाखवू नये – माजी आ. दिलीप वाघ

Next Post

जिल्ह्यातील एका सहकार महर्षी म्हणवणाऱ्या आंबटशौकीन नेत्याचा “मुजरा” नजरकैद !

Related Posts

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
Next Post
जिल्ह्यातील एका सहकार महर्षी म्हणवणाऱ्या आंबटशौकीन नेत्याचा “मुजरा” नजरकैद !

जिल्ह्यातील एका सहकार महर्षी म्हणवणाऱ्या आंबटशौकीन नेत्याचा "मुजरा" नजरकैद !

ताज्या बातम्या

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us