Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विक्रम’ लँडर सुखरूप; ’इस्रो’कडून संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू

najarkaid by najarkaid
September 9, 2019
in राष्ट्रीय
0
विक्रम’ लँडर सुखरूप; ’इस्रो’कडून संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू
ADVERTISEMENT

Spread the love

बेंगळुरू- चांद्रयान-2 च्या संदर्भात एक आनंदाची बातमी इस्रोने दिली आहे. या मोहिमेंतर्गत काम करणार्‍या इस्रोच्या एका अधिकार्‍याने माहिती दिली आहे की विक्रम लँडर नियोजित जागेच्या जवळ उभा आहे. त्याचं नुकसान झालेलं नाही. चंद्राच्या पृष्ठभागावर ते थोडं तिरकं उभं आहे.

या अधिकार्‍यांनी सांगितलं की, ’विक्रमने हार्ड लँडिंग केली आणि ऑर्बिटरच्या कॅमेर्‍याने जे छायाचित्र पाठवलं आहे, त्यानुसार कळतं की विक्रम नियोजित स्थळाजवळ उभं आहे. ते तुटलेलं नाही.’
संपर्काची 60 ते 70 टक्के शक्यता- माजी इस्रो प्रमुख
इस्रोचे माजी प्रमुख माधवन नायर यांनी ही माहिती मिळाल्यानंतर सांगितलं की विक्रमशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्याची अजूनही 60 ते 70 टक्के शक्यता आहे. ’टाइम्स नाउ’शी बोलताना त्यांनी ही शक्यता वर्तवली. आतापर्यंतची स्थिती चांगली: इस्रोचे अधिकारी- इस्रोच्या अन्य एका अधिकार्‍याच्या म्हणण्यानुसार, जर विक्रम लँडरचा एक जरी भाग निकामी झाला असेल तरी संपर्क साधणं कठीण होईल. पण आतापर्यंतची स्थिती चांगली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले, ’आम्हाला जियोस्टेशनरी ऑर्बिटमध्ये हरवलेलं एक स्पेसक्राफ्ट शोधण्याचा अनुभव आहे. पण विक्रम चंद्राच्या पृष्ठभागावर आहे. तेथे तशी ऑपरेशन फ्लेक्झिबिलीटी नसल्याने आम्ही त्याला जागेवरून हलवू शकत नाही. जर त्याच्या अँटिनाची दिशा ग्राउंड स्टेशन किंवा ऑर्बिटरकडे असेल तर आमचं काम सोपं होईल.’ विक्रम ऊर्जा वापरत आहे, मात्र त्यावर सौर पॅनल लावल्याने त्याची चिंता नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सकारात्मक दृष्टिकोनातून केलेली पत्रकारिता समाजासाठी निश्चित दिशादर्शक ठरेल – अशोकभाऊ जैन

Next Post

काँग्रेससोबत युती करणार नाही- प्रकाश आंबेडकर

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
काँग्रेससोबत युती करणार नाही- प्रकाश आंबेडकर

काँग्रेससोबत युती करणार नाही- प्रकाश आंबेडकर

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us