Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विकास कामांमुळे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शेळगाव सरपंचाचा शिवसेनेत प्रवेश !

सरपंचानी गाव विकासासाठी कार्य करावे - पालकमंत्री गुलाबराव पाटील

najarkaid by najarkaid
July 22, 2024
in Uncategorized
0
विकास कामांमुळे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शेळगाव सरपंचाचा शिवसेनेत प्रवेश !
ADVERTISEMENT

Spread the love

पाळधी / जळगाव प्रतिनिधी दि. २१ जुलै – शेळगाव येथील सरपंच संजय कोळी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी गावो – गावी होत असलेल्या विकास कामांमुळे शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सरपंच संजय रामचंद्र कोळी, उपसरपंच गणेश रुपसचंद पाटील, माजी सरपंच हरीश रुपचंद कोळी, सदस्य ज्ञानेश्वर तुकाराम कोळी व कौतीक भिला धनगर, यांचा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिवसेनेच्या ध्येय धोरणानुसार काम करून सरपंच , उपसरपंच यांनी गाव विकासासाठी तत्पर राहून कार्य करावे. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीनंतर जळगाव व धरणगाव तालुक्यात शिवसेनेत जोरदार इन कमिंग सुरु झाले आहे.

यावेळी शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सपकाळे, माजी उपसरपंच युवराज कोळी, शिवसेना तालुका संघटक रवींद्र चव्हाण, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, सरपंच संघटनेचे सचिन पवार , युवासेनेचे तालुका प्रमुख आबा माळी , आदी मान्यवर उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नंदगाव येथे पाण्याच्या टाकीचे प्रतापराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन !

Next Post

केळी पिक शाश्वत ठेवण्यासाठी फ्युजारीयम विल्ट, टी आर -४ रोग व्यवस्थापन काळाची गरज

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
Next Post
केळी पिक शाश्वत ठेवण्यासाठी फ्युजारीयम विल्ट, टी आर -४ रोग व्यवस्थापन काळाची गरज

केळी पिक शाश्वत ठेवण्यासाठी फ्युजारीयम विल्ट, टी आर -४ रोग व्यवस्थापन काळाची गरज

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us