Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विकासामुळे गुलाब भाऊंना मताधिक्याने विजयाचा ग्रामस्थ व सरपंचांचा निर्धार!”

पिंप्री पंचायत समिती गणांत शिवसेनेच्या प्रचाराचा धुराळा : ग्रामस्थांमध्ये उत्साह

najarkaid by najarkaid
November 9, 2024
in Uncategorized
0
विकासामुळे गुलाब भाऊंना मताधिक्याने विजयाचा ग्रामस्थ व सरपंचांचा निर्धार!”
ADVERTISEMENT

Spread the love

धरणगाव/जळगाव दि. 8 – सोनवद व पिंप्री पंचायत समिती गणांतील निंभोरा, दहिदुला, चिंचपुरा, मुसळी, वाघळुद, अंजनविहीरे – हनुमंतखेडा – पिंपळेसिम – बोरखेडा – चिंचपुरा परिसरात गुलाब भाऊंनी सिंचन बंधारे, नदीवरील तीन पूल, शेत पानंद रस्ते, ग्रामपंचायत कार्यालयांची उभारणी, गावांतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण अशा विविध कामांतून विकासाची नवी परिमाणे निर्माण केली आहेत. पर्यटनातून वाघळूद तीर्थक्षेत्राला निधी देत, विकासाचा प्रत्येक अंगाने विस्तार केल्यामुळे तसेच गुलाबराव पाटील यांनी जाती-धर्माच्या पलिकडे जाऊन, सर्व समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन एकजुटीने विकास कामे केली आहेत. त्यामुळे जाती- पातीला थारा न देणाऱ्या गुलाब भाऊंच्या धनुष्यबाणाचा जनतेमध्ये विचार होतांना दिसून येत आहे. या परिसरातील सरपंचांसह ग्रामस्थांनी व कार्यकर्त्यांनी गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील विकासकामांना कार्यकर्त्यांचा ठोस पाठींबा दिला. गुलाबराव पाटील यांच्या भव्य अश्या प्रचार रॅलीत धनुष्यबाण आणि भगवे झेंडे सजवलेल्या कट-आउटसह भव्य मिरवणूक निघत असून त्यांच्या सोबत महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते ‘धनुष्यबाणाचा’ झंझावाती प्रचार करून प्रचंड मतांनी विजयाचे आवाहन करीत आहे.

सरपंच, उपसरपंच व ग्रा.पं. सदस्य झाले एकत्र
यावेळी या भागातील सरपंच सुरेश पाटील, सुदर्शन पाटील, भैय्या पाटील, कैलास पाटील, सुखदेव पाटील, सुरेश गुंजाळ यांच्यासह उपसरपंच व ग्रा.पं. सदस्य एकत्र येवून गुलाबराव पाटील यांना मताधिक्याने विजयी करण्याचा केला ठाम निर्धार केला आहे.

प्रचार रॅलीत घरोघरी मतदारांना भाजपाचे पी. सी. आबा पाटील, सुभाषआप्पा पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख चंद्रशेखर अत्तरदे, सेनेचे संजय पाटील सर, तालुका प्रमुख डी.ओ. पाटील, रॉ.काँ. चे श्यामकांत पाटील, नाटेश्वर पवार, दिनेश पाटील, राजू पाटील, दामूअण्णा पाटील , माजी सभापती अनिल पाटी, प्रेमराज पाटील , रवींद्र चव्हाण सर, रवींद्र पाटील, रोहिदास पाटील, नाना बोरसे, शिवदास कुमावत, भरत कुमावत, रामकृष्ण पाटील, सरिता ताई कोल्हे – माळी कोल्हे, कल्पनाताई अहिरे, पांडुरंग कोळी, अशोक कोळी, सुभाष कोळी, कैलास कोळी, विष्णू पाटील, रमेश पाटील, बाळू गुरुजी, रामकृष्ण पाटील, तुकाराम पाटील, गजानन बापू पाटील , दिलीप भाऊ, प्रकाश आप्पा पाटील, विकास भाऊसाहेब, भगवान आप्पा पाटील, व्ही.डी. पाटील, नंदू बाबा पाटील, हुकुमचंद पाटील, ईश्वर पाटील ज्ञानेश्वर पाटील, मोहन पाटील, गोकुळ नाना पाटील, राधेश्याम पाटील, संतोष पाटील, नामदेव पाटील, नानाभाऊ पाटील, बंडू पाटील, समाधान पाटील, सुदर्शन पाटील, धनराज नाईक यांच्यासह या परिसरातील महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जनतेला आवाहन केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव ग्रामीणचं नंदनवन करणारा आमदार, शिवसेनेचा सच्चा शिलेदार गुलाबभाऊचं होणार ; शिवसैनिकांनीं व्यक्त केला विश्वास

Next Post

आसनखेडा व माहिजी येथे नानासाहेब प्रताप हरी पाटील यांच्या प्रचारार्थ, डॉ. पूनमताई प्रशांत पाटील यांचा झंझावात

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

April 17, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Next Post
आसनखेडा व माहिजी येथे नानासाहेब प्रताप हरी पाटील यांच्या प्रचारार्थ, डॉ. पूनमताई प्रशांत पाटील यांचा झंझावात

आसनखेडा व माहिजी येथे नानासाहेब प्रताप हरी पाटील यांच्या प्रचारार्थ, डॉ. पूनमताई प्रशांत पाटील यांचा झंझावात

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us