Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव ग्रामीणचं नंदनवन करणारा आमदार, शिवसेनेचा सच्चा शिलेदार गुलाबभाऊचं होणार ; शिवसैनिकांनीं व्यक्त केला विश्वास

पिंप्री, भामर्डी व शिरसोली येथील शेकडो कार्यकर्त्यांचा गुलाबभाऊ पाटील यांना भक्कम साथ ; दररोज शेकडो शिवसैनिकांचा प्रवेश

najarkaid by najarkaid
November 9, 2024
in Uncategorized
0
जळगाव ग्रामीणचं नंदनवन करणारा आमदार, शिवसेनेचा सच्चा शिलेदार गुलाबभाऊचं होणार ; शिवसैनिकांनीं व्यक्त केला विश्वास
ADVERTISEMENT

Spread the love

धरणगाव / जळगाव दि. ८ – धरणगाव व जळगाव तालुक्यातील आज मा. जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत थेट जोशात नवा प्रवाह आला. शिवसेनेच्या विचारांवर विश्वास ठेवून पावने दोनशेच्या वर कार्यकर्त्यांनी पक्षात दमदार एन्ट्री घेतली. धनुष्यबाणासाठी झटणाऱ्या या कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांना भक्कम साथ असल्याचा शब्द देवून “शिवसेना आणि धनुष्यबाण साठी आम्ही सदैव कार्यरत राहून गुलाबभाऊना प्रचंड मतांनी निवडून देण्यासाठी आम्ही तत्पर असल्याचे सांगितले.जळगाव ग्रामीणचं नंदनवन करणारा आमदार, शिवसेनेचा सच्चा शिलेदार गुलाबभाऊचं होणार असा विश्वास देखील शिवसैनिकांनीं व्यक्त केला.

यावेळी प्रतापराव पाटील यांनी त्यांचे स्वागत करून निवडणुकीत सज्ज राहण्याचे आवाहन केले. शिवसेनेत दररोज प्रवेश होत असल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहे.

यांनी सेनेत प्रवेश करून धनुष्यबाणा साठी झाले कार्यरत

प्रवेश करणाऱ्यांमध्ये पिंप्री खु. येथिल समाधान सोनवणे, सागर सोनवणे, उदय ठाकरे, अरुण सोनवणे, भैया मोरे, दादू मोरे, विनोद सोनवणे, वसंत मोरे, विनोद मोरे, रोहित सोनवणे, मनोज ठाकरे, समाधान सोनवणे, सचिन मोरे, महेश देवरे, आनंद पवार, राहुल मालचे, विकी सोनवणे भामर्डी येथिल दीपक भिल, भरत भिल, दगा शिलावत, बापू शिलावत, राहुल काळे, संतोष पाथरवट, दिपक पाथरवट, गुलाब पाथरवट, मोहन पाथरवट, राजेंद्र पाथरवट, बदाम भिल व नाना पाथरवट तसेच जळगाव तालुक्यातील शिरसोली येथिल ईश्वर कोळी, गौतम वाघ, निंबा न्हावी , दीपक कोळी, ज्ञानेश्वर कोळी, प्रमोद कोळी, गजानन कोळी, सुरेश कोळी, योगेश चौधरी, दिलीप कुंभार, आप्पा धनगर, बापू पाटील, कैलास भिल, अशोक कोळी, अनिल बारी, विजय कुंभार, रामा भिल, दीपक भिल, मंगल भिल, भानुदास भिल, हरदास भिल, विजय भिल, राकेश भिल, प्रकाश भिल , आकाश भिल, राहुल पाटील, दशरथ भिल, करणं भिल, महेंद्र भिल, गोकुळ भिल, भानुदास भिल, भारत भिल, रवींद्र भिल, बंडू भिल, सुरेश भिल, शुभम भिल यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

या प्रसंगी सरपंच दगा शीलावट, राहुल बिऱ्हाडे, शरद सोनवणे, अनिल न्हावी, आबा कोळी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अपक्ष उमेदवार डॉ अश्विन सोनवणे यांनी नागरिकांशी साधला संवाद ; प्रचार रॅलीवर फुलांची उधळण

Next Post

विकासामुळे गुलाब भाऊंना मताधिक्याने विजयाचा ग्रामस्थ व सरपंचांचा निर्धार!”

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
विकासामुळे गुलाब भाऊंना मताधिक्याने विजयाचा ग्रामस्थ व सरपंचांचा निर्धार!”

विकासामुळे गुलाब भाऊंना मताधिक्याने विजयाचा ग्रामस्थ व सरपंचांचा निर्धार!"

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us