Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वा…रे… तपासणी अधिकारी…तुझी पण रेशन दुकानात भागीदारी…तरी पण हप्ते खोरी !

najarkaid by najarkaid
July 22, 2019
in जळगाव
1
वा…रे… तपासणी अधिकारी…तुझी पण रेशन दुकानात भागीदारी…तरी पण हप्ते खोरी !
ADVERTISEMENT

Spread the love

  • वा…रे… तपासणी अधिकारी…तुझी पण रेशन दुकानात भागीदारी…तरी पण हप्ते खोरी !
  • स्वस्त धान्य दुकानदारांकडून “हप्ता”मागणारा तो तपासणी अधिकाऱ्यांच्या “भागीदारी लीला”

जळगाव – जळगाव तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील तपासणी अधिकारी हे स्वस्त धान्य दुकानदार यांना महिनावारी एक हजाराचा “हप्ता” द्यावा असा तगादा लावत असून महिन्याला पैसे न दिल्यास “रेशन दुकाने सील” करण्याच्या धमक्या देत असल्याचा त्रासाला कंटाळून शहरातील काही स्वस्त धान्य दुकानदारांनी नाव न सांगण्याच्या अटीवर तक्रार केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती घेतली असता महिन्याला प्रति रेशन दुकान एक हजार रुपये हप्ता मागणारा तो तपासणी अधिकारी गेल्या सहा महिन्या पूर्वीच जळगाव पुरवठा कार्यालयात रुजू झाले असून आपले “आर्थिक बस्तान” बसवण्यासाठी कसोशिने प्रयत्न करत असतांनाच एका रेशन दुकानदाराला हाताशी घेत दुकानात भागीदारी देखील मिळवली आहे. एवढ्यावर न थांबता जळगाव तहसील पुरवठा विभागाच्या अधिनस्त असणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांना दर महा प्रति दुकान एक हजार रुपये हप्ता म्हणून द्यावा न दिल्यास दुकान चालविने कठीण करेल अशी धमकी भरून त्रास देणे सुरु केले आहे. या त्रासाला कंटाळून आज काही स्वस्त धान्य दुकानदारांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून त्या अधिकाऱ्यां विरुद्ध तक्रार देण्याचे दंड थोपटले हस्तलिखित अर्ज पण लिहला मात्र जिल्हाधिकारी यांना न देताच मात्र माघारी परतले.दुकानदारांनी त्या अधिकाऱ्याची उघड पणे तक्रार केल्यास तो अधिकारी रेशन दुकान मालकांच्या हात धुऊन मागे लागेल व दुकानांवर कारवाईसाठी करणे शोध मोहीम सुरु करेल या भीती पोटी दुकानदार त्या अधिकाऱ्यां विरुद्ध तक्रार करायला घाबरत असल्याचे जाणवले.नाव न सांगण्याच्या अटींवरून काही दुकानदारांनी त्या अधिकाऱ्याची उच्च स्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी केलीआहे. या अधिकाऱ्यांचा शोध घेऊन तहसीलदार काय कारवाई करतील या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.तहसीलदार यांनी स्वस्त धान्य दुकानदार यांना विश्वासात घेऊन विचारल्यास त्या हप्तेखोर व दुकानात भागीदारी मिळवणाऱ्या अधिकाऱ्यांचे नाव आपसूक समोर येईल. जळगाव शहरात रेशन च्या काळ्या बाजाराला अधिकाऱ्यांचे “अभय” आहे.हे यातून सिद्ध होईल. तरी या तपासणी अधिकाऱ्याची तात्काळ याविभागातून उचलबांगळी करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

रेशन चा काळा बाजार ही वृत्त मालिका प्रकाशित केल्याने अनेक वाचकांचे फोन आलेत व या काळ्या बाजाराचा चांगलाच पर्दाफाश करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर दुसरी कडे जनसामान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न हाती घेतल्याने नजरकैद वर कौतुकाचा पाऊस पडला. यामुळे आम्ही आमची जबाबदारी वाढली असे समजून या प्रकरणात रेशन माफियांचे व त्यांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडल्या शिवाय राहणार नाही यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

– संपादक 

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हनुमान मंदिर सुशोभीकरण कामाचे आमदारांच्या हस्ते भूमिपूजन

Next Post

वाघूर धरण उपविभाग कार्यालय कुलूप बंद ! 

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

Comments 1

  1. Naj says:
    7 years ago

    Bahot badiya

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us