Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हनुमान मंदिर सुशोभीकरण कामाचे आमदारांच्या हस्ते भूमिपूजन

najarkaid by najarkaid
July 21, 2019
in जळगाव
0
हनुमान मंदिर सुशोभीकरण कामाचे आमदारांच्या हस्ते भूमिपूजन
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा(प्रतिनिधी)भडगाव रोड परिसरातील जयराम कॉलनीतील हनुमान मंदिर सुशोभीकरण कामाचे आमदार किशोर पाटील व माजी नगराध्यक्षा सौ.सुनीताताई पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले.तर प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी इश्वर कातकड़े, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे,पोलीस उप निरीक्षक गणेश चौबे,जेष्ठ नागरिक पी. जी. चौधरी यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.
सदर प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना आमदार म्हणाले की,अनेक वर्षांपासून यातील रहिवाशी नागरिकांनी हनुमान मंदिर सुशोभीकरण कामाची मागणी केली होती.त्यांच्या मागणी नुसार नगर पालिका फँडातून पाच लाख रुपये खर्चाचे सुशोभीकरण काम मंजूर करून दिले.त्याचे आज भूमिपूजन झाले आहे.तसेच आमदार फँडातून या ठिकाणी सांस्कृतिक, धार्मिक व शुभ कार्यासाठी रंगमंच देणार आहे.जेणे करून या परिसरातील रहिवासीयांना मंगल कार्यालयात लागणारा पैसा खर्च न करता विकसित जागेचा सदुपयोग होणार आहे.यापुढे देखील या भागातील रहिवासीयांना अपेक्षित असलेले सहकार्य व  कामे मागणी केल्यास पूर्ण करण्याची ग्वाही आ.किशोर पाटील यांनी दिली.
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख गणेश पाटील,शहर प्रमुख किशोर बारावकर, पुनगाव ग्रा.प.सदस्य प्रवीण पाटील,ए.के.पाटील,भावसिंग हवलदार,डॉ.अनिल महाजन,जितेंद्र पाटील, आप्पा सुरवाडे, महिलांमध्ये सुशिलाबाई पाटील,लिलाबाई चौधरी,कल्पना राजपूत, शोभा सुर्यवंशी, छाया महाजन,पूनम पाटील,चित्रा पाटील,मनीषा धोबी,संगीता सुरवाडे याची उपस्थिती होती.
नितीन चौधरी,गजू पाटील,अतुल पाटील,प्रशांत येवले, नयन सुर्यवंशी,प्रणव चौधरी,आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य व परिश्रम घेतले. आबा सुर्यवंशी यांनी आमदार, नगराध्यक्ष संजय गोहिल, मुख्याधिकारी सोमनाथ आढाव, उप नगराध्यक्ष शरद पाटे,उप मुख्याधिकारी राजेंद्र पाटील, उद्योजक मुकुंद बिलदीकर,प्रभागाचे नगरसेवक शीतल सोमवंशी स्विय सहाय्यक राजेश पाटील, नगर अभियंता श्री.सुर्यवंशी यांनी मंदिर सुशोभोकरण कामासाठी केलेल्या सहकार्याचे आणि उपस्थितांचे आभार मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सोशल मीडियाचा वापर व्यक्तिमत्त्व विकासासाठी करा – प्राचार्य डॉ स्मिता देशमुख

Next Post

वा…रे… तपासणी अधिकारी…तुझी पण रेशन दुकानात भागीदारी…तरी पण हप्ते खोरी !

Related Posts

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
Next Post
वा…रे… तपासणी अधिकारी…तुझी पण रेशन दुकानात भागीदारी…तरी पण हप्ते खोरी !

वा...रे... तपासणी अधिकारी...तुझी पण रेशन दुकानात भागीदारी...तरी पण हप्ते खोरी !

ताज्या बातम्या

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us