Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वांजोळा सरपंच नरेंद्र पाटील यांना आ.संजय सावकारे यांच्‍यातर्फे गौरव पत्र

najarkaid by najarkaid
July 4, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ :- तालुक्यातील वांजोळा येथील रहिवासी नरेंद्र डिगंबर पाटील यांनी आपल्या सरपंच पदाच्या कारकिर्दीत भरघोस विकासकामे गावात राबविल्याने त्यांना आमदार संजय सावकारे यांच्या कडून कार्य गौरव पत्र देवून गौरवण्यात आले.
वांजोळा व मिरगव्हाण गावात नरेंद्र पाटील यांनी रस्ते, गटारी, सामाजिक सभागृह, पाण्याची टाकी, समाज मंदिर, नदीवरील बंधारे, शेत शिवार बैठका, गावात हायमास्ट पोल,एलईडु स्ट्रेट लाईट,  लोकसहभागातून श्रमदान करून पाणी आडवा पाणी जिरवा, ग्रामविकासाकरिता राबवलेले विविध उपक्रम,पेपर लेस डिजिटल ग्रामपंचायत , पेयजल योजना यासह अनेक महत्त्वपूर्ण योजना जिद्दीने व सचोटीने राबवल्या. या कार्याची दखल घेत आ.संजय सावकारे यांनी नरेंद्र डिगंबर पाटील यांना कार्य गौरव पत्र देवून गौरव केला.
या प्रसंगी व्यासपीठावर माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, उद्योजक श्रीराम पाटील, केसावर फुगे फेम दिग्दर्शक सचिन कुमावत,अभिनेते अण्णा सुरवाडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल पाटील,माजी सभापती राजेंद्र चौधरी,अँड. निर्मल दायमा,उद्योजक विनोद सोनवणे, जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.पंकज पाटील उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जखमी सेवानिवृत्त नायब तहसिदाराचा मृत्यू

Next Post

मौलाना आझाद अल्पसंख्याक फाउंडेशन तर्फे वृक्ष रोपण…

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post

मौलाना आझाद अल्पसंख्याक फाउंडेशन तर्फे वृक्ष रोपण...

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us