Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जखमी सेवानिवृत्त नायब तहसिदाराचा मृत्यू

najarkaid by najarkaid
July 4, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव | शहरातील मानराज पार्क चौक जवळ सेवनिवृत्त नायब तहसीलदार यांच्या मोटारसायकलला भरधाव कंटेनरने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. आज पहाटे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अरुण महादु बागुल (वय-60) असे मृत सेवनिवृत्त नायब तहसीलदरांचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी कंटेनर चालकाला अटक करण्यात आली आहे.
अरुण बागुल हे त्यांच्या दुचाकी (एम.एच.19.के.6227) ने गावातून मसाले खरेदी करुन घराकडे जात होते. बुधवार 3 जुलै रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास मानराज पार्क चौक जवळ मागून येणाऱ्या भरधाव कंटेनरने (जी.जे. 27 व्ही.0024)ने त्यांना जोरदार धडक दिली. अपघात घडला त्यावेळी गुजराल पेट्रोलपंप चौकात ड्युटीवर असलेले वाहतुक पोलिस कर्मचारी मदतीला धावले. अरुण बागुल यांच्या दोन्ही पायावरुन ट्रकचे चाक गेल्याने त्यांना गंभीर अवस्थेत ट्रक खालून रविंद्र पाटील यांनी बाहेर काढले. त्यानंतर त्यांना रिक्षाने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने नातेवाईकांनी त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतू आज (गुरुवार) पहाटे दोन वाजेच्या सुमारास श्री.बागुल यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी कंटेनर चालक तस्वीर सिंग निरंजन सिंग (वय 60, अमुराद ता.अजनाद, जि.अमृतसर, पंजाब) याला रामानंदनगर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

देशात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन वाढणार -प्रा.गजानन पाटील

Next Post

वांजोळा सरपंच नरेंद्र पाटील यांना आ.संजय सावकारे यांच्‍यातर्फे गौरव पत्र

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us