Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वळसंग हद्दीत भाविकांची ट्रॅव्हल बस उलटून एक ठार : सहा जखमी

najarkaid by najarkaid
September 12, 2022
in राज्य
0
वळसंग हद्दीत भाविकांची ट्रॅव्हल बस उलटून एक ठार : सहा जखमी
ADVERTISEMENT

Spread the love

सोलापूर,(महेश गायकवाड)-अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन घेऊन साेलापूरला निघालेल्या भाविकांच्या बसला आज सोमवारी पहाटे झालेल्या अपघातात एक जण ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. आज सोमवार दिनांक 12 सप्टेंबर 22 रोजी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्या असल्याची माहिती वळसंग पोलीस ठाणे पाेलिसांनी दिली.

अक्कलकोट महामार्गावरील लिंबीचिंचोळी गावाच्या परिसरात पहाटेच्या सुमारास कर्नाटक राज्यातील खासगी बस उलटून झालेल्या या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर सहा प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अक्कलकोट मधील श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन हे सर्व भाविक सोलापूरकडे परतत असताना हा अपघात झाला आहे.

चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. बसमधील जखमींना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पुढील तपास वळसंग पोलीस करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अन् तो धोकादायक सापासमोर जमिनीवर लोळला, मग.. ‘हा’ Video पाहून सुटेल घाम

Next Post

संतापजनक : प्रियकराच्या समोरच अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
लज्जास्पद ! मूकबधीर मुलीवर सामूहिक बलात्कार, रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकलं

संतापजनक : प्रियकराच्या समोरच अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us