Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वरणगावं व परिसरातील घरमालकांनी घरभाडे आकारु नये

najarkaid by najarkaid
April 18, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

वरणगावं(अंकुश गायकवाड):-शहरातील विविध भागात गोरगरीब नागरिक बहुसंख्येने राहतात,हातावर काम करून आपले उदरनिर्वाह करत आहेत, अश्या भांडे करू लोकांनां,भाडे वसुली किमान 3 महिने भाडे रक्कम साठी मदतीचा हात म्हणून सहकार्य करावे,अशी विनंती भटक्या विमुक्त बहुजन युवा संघाच्या वतीने करण्यात आले आहेत. याबाबतीत शासनाने सुध्दा सांगितले आहे.
याबाबतीत सविस्तर माहिती असे की, राज्यात कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे सर्व देशात २३ मार्च पासून ३ में पर्यंत लॉक डाऊन असल्याने सर्व बाजारपेठा,व्यावसायिक संस्था,कारखाने, व एकूणच सर्व आर्थिक / व्यावसायिक गतिविधि बंद आहे. याचा सर्व सामान्य जनतेच्या रोजगरावरही परिणाम झालेला असून अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधन बंद झालेले आहे. या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीचा सर्वसामान्य जनतेला कोविड १९ रोगाच्या समस्येमुळे अत्यंत कठीण अशी आर्थिक अडचणींमुळे तोंड द्यावे लागत आहे.

राज्यात भाड्याच्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असून वर माणूस आर्थिक अडचणीचे परिस्थितीमुळे भाडेकरूंना ते राहत असलेल्या घराचे भाडे नियमितरीत्या भरणे शक्य होत नाही व भाडे थकत आहे ही वस्तुस्थिती आहे.

अशा बिकट आर्थिक परिस्थिती मध्ये भाडे वसुली किमान ३ महिने पुढे ढकलावी व या कालावधीत वेळेवर भाडे रक्कम न मिळाल्यास किंवा भाडे थकल्यास कोणत्याही भाडेकरूंना घरातून काढून टाकू नये.अशा सूचना राज्यातील सर्व घर मालकांना देण्यात आले आहे.परंतु शहरातील घर मालक नक्कीच मदत करतील यात तीळ मात्र ही शंका नाही, तरी पण भटक्या विमुक्त बहुजन युवा संघातर्फे विनंती करण्यात येत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लाॕकडाऊनमुळे अडचणीत असलेल्या आॕटो रिक्षा चालक – मालकाच्या पाठीमागे खंबीर पणे उभे राहण्याची मागणी

Next Post

समाधान शिबिर व शासकीय योजनांची जत्रेमूळे जिल्ह्यात केंद्राच्या पॅकेजचा चाळीसगावात सर्वाधिक लाभ – खा. उन्मेश पाटील

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

समाधान शिबिर व शासकीय योजनांची जत्रेमूळे जिल्ह्यात केंद्राच्या पॅकेजचा चाळीसगावात सर्वाधिक लाभ - खा. उन्मेश पाटील

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us