Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वनजमिनीची बनावट कागदपत्रांद्वारे विक्री प्रकरणातील संशयिताचा जामीन फेटाळला

Editorial Team by Editorial Team
November 7, 2023
in क्राईम डायरी
0
वनजमिनीची बनावट कागदपत्रांद्वारे विक्री प्रकरणातील संशयिताचा जामीन फेटाळला
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : तालुक्यातील कंडारी शिवारातील गट नंबर 375 या वनविभागाच्या मालकीच्या जमिनीचे बनावट कागदपत्रे मुकुंद ठाकूर याने इतरांच्या मदतीने तयार करून भूमीहिनांना शासकीय नजराणा भरून शासन जमीन देणार आहे, अशी खोटी थाप मारली होती. भूमीहिन साक्षीदारांच्या सातबारा उतार्‍यावर नावे लागल्याचे खोटे व बनावट सातबारे उतारे तयार करीत ते खरे असल्याचे भासवत बनावट खरेदीखत तयार करण्यात आले.
जळगाव तालुक्यातील कंडारी येथील वनजमिनीचे बनावट कागदपत्रे तयार करीत त्यांची विक्री कररून फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर मुकूंद बलबीरसिंग ठाकूर याला अटक करण्यात आली होती. संशयिताने जामिनासाठी अर्ज दाखल केल्यानंतर न्यायालयाने तो फेटाळून लावला.

Spread the love
Tags: #crime#jalgaon
ADVERTISEMENT
Previous Post

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सैनिकांना प्रेरित करेल

Next Post

दरोड्यापूर्वीच कुविख्यात चौकडीला बेड्या

Related Posts

खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

August 16, 2025
जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत अचानक अश्लील व्हिडीओ सुरु झाल्याने खळबळ

August 13, 2025
Child abuse : महाराष्ट्र हादरला! सात वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार

August 8, 2025
Next Post
वनजमिनीची बनावट कागदपत्रांद्वारे विक्री प्रकरणातील संशयिताचा जामीन फेटाळला

दरोड्यापूर्वीच कुविख्यात चौकडीला बेड्या

ताज्या बातम्या

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us