Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दरोड्यापूर्वीच कुविख्यात चौकडीला बेड्या

मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई

Editorial Team by Editorial Team
November 7, 2023
in क्राईम डायरी
0
वनजमिनीची बनावट कागदपत्रांद्वारे विक्री प्रकरणातील संशयिताचा जामीन फेटाळला
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर : दरोड्यापूर्वीच कुविख्यात चौकडीला बेड्या ठोकण्यात मुक्ताईनगर पोलिसांनी यश आले असून गोपनीय माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी ही कारवाई सोमवार, 6 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास केली. आरोंपीकडून कारसह तलवार, दोर व दरोड्याचे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मुक्ताईनगर पोलिसांनी कन्वरलाल रामप्रसाद पवार (35), देव डॅनी पवार (22), राहुल कापीलाल भोसले (23), करण कपूर डॅनी पवार (24, सर्व रा.मधापुरी, ता.मुक्ताईनगर) या चौघांना अटक केली. आरोपींकडून कारसह रोकड, मोबाईल मिळून चार लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस नाईक प्रदीप इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप दुनगहू करीत आहे.
मुक्ताईनगरचे पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांना मुक्ताईनगर ते कुर्‍हा रोडवर चिंचखेडा गावाच्या फाट्याजवळ दरोड्याच्या तयारीत संशयित आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास पथकाला रवाना केल्यानंतर इको कार (एम.एच.19 ई.ए.4608) आल्यानंतर कारची झडती घेतली असता त्यात तलवार, दोर, सुरा तसेच दरोड्यासाठी लागणारे साहित्य आढळल्याने चौघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

Spread the love
Tags: #crimemuktainagar
ADVERTISEMENT
Previous Post

वनजमिनीची बनावट कागदपत्रांद्वारे विक्री प्रकरणातील संशयिताचा जामीन फेटाळला

Next Post

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी ‘या’ विशेष एक्स्प्रेसला मुदतवाढ

Related Posts

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

April 13, 2026
Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

April 6, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

August 16, 2025
Next Post
दिलासा,  विशेष रेल्वे गाडया चालविण्याचा रेल्वे प्रशासानाचा निर्णय

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी ‘या’ विशेष एक्स्प्रेसला मुदतवाढ

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us