Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लोहारा ग्रामपंचायत येथे चक्रधर स्वामी यांचे प्रतिमेचे पुजन व अवतार दिन उत्साहात साजरा

najarkaid by najarkaid
September 9, 2024
in Uncategorized
0
लोहारा ग्रामपंचायत येथे चक्रधर स्वामी यांचे प्रतिमेचे पुजन व अवतार दिन उत्साहात साजरा
ADVERTISEMENT

Spread the love

लोहारा ता. पाचोरा जि. जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)
येथील ग्रामपंचायत मध्ये श्री चक्रधर स्वामी यांची प्रतिमा भेट देऊन प्रतिमेचे पुजन श्री आण्णा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच अक्षयकुमार जैस्वाल,तंटामुक्त अध्यक्ष अमृत चौधरी ग्रा. प. सदस्य आबा चौधरी, ईश्वर देशमुख, अशोक क्षिरसागर, अर्जुन पाटील, देविदास जाधव, सुरेश चौधरी, सुरेश मोरे, गोपाल पांढरे, नाना चौधरी किशोर चौधरी, तात्या चौधरी, भैय्या चौधरी कमलाकर गुजर, समाधान गोंधळ, धोडुआप्पा डावरे, लंकेश चौधरी, पप्पू भोसांडे, महेंद्र शेळके, इ उपस्थित होते. तसेच गावातील महानुभाव पंथीय उपदेशी भक्तगण मंडळी कडून गावातील सर्व शासकीय कार्यालयाला प्रतिमा भेट देण्यात आली.

दत्त मंदिर येथे अवतार दिन उत्साहात साजरा
येथील श्री दत्त मंदिर संस्थान येथे श्री चक्रधर स्वामी अवतार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी चक्रधर स्वामी यांच्या 803 वा अवतार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी गावातील प्रतिष्ठित शेतकरी प्रकाश पाटिल यांचे लहान बंधू सुनील पाटील यांच्या कडून प्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच सुनील पाटील यांचा सत्कार भगवान पाटील. यांनी केला. यावेळी गावासह परिसरातील महानुभाव पंथीय उपदेश मंडळी, भक्तगण उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लोहारा येथे शाळा व्यवस्थापन समीती अध्यक्षपदीसौ. सपना अमोल भोसांडे यांची बिनविरोध निवड

Next Post

पाचोरा तालुक्यात अवैध गावठी दारू बनविण्याच्या भट्टी उद्धवस्त ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Related Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Next Post
पाचोरा तालुक्यात अवैध गावठी दारू बनविण्याच्या भट्टी उद्धवस्त ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

पाचोरा तालुक्यात अवैध गावठी दारू बनविण्याच्या भट्टी उद्धवस्त ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us