Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लोकमान्य टिळकांनी दिलेला गणेशोस्तवाचा वारसा जपू या – संपदा पाटील

najarkaid by najarkaid
September 9, 2019
in जळगाव
0
लोकमान्य टिळकांनी दिलेला गणेशोस्तवाचा वारसा जपू या – संपदा पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

उमंग सामुहिक अर्थवशीर्ष पठण उत्साहात ;उमंग भजनसंध्या व श्री गणेशा चित्रप्रदर्शन
चाळीसगाव –  श्री गणेशाच्या जयजयकाराने व पूजनाने शुभ कार्याची सुरुवात करतो भारतीय संस्कृतीत श्री गणेशा आराध्य दैवत मानतात लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाची सुरुवात समाजाच्या सर्वांगीण विकास व उन्नतीसाठी झाले आहे समाजातील वाईट प्रवृत्तीना बंद करण्यासाठी सकारात्मक विचार एकत्र झाले पाहिजे स्त्री हि एक शक्तीचे रूप मानतात सर्व स्त्री शक्ती एकत्रित आली तर आदिशक्ती रूप घेते आजच्या काळाची गरज म्हणून सर्व मैत्रीण माझ्या सोबत आहे म्हणून तुमचे सर्वांचे आशीर्वाद घेते
प्रत्येकाला यश सामर्थ्य कीर्ती, समृद्धी व सौख्य लाभण्यासाठी सामुहिक अर्थावशीर्ष पठणाने गणेशाची आराधना करू या आपले जीवनातील विघ्न दूर करू या. लोकमान्य टिळकांनी दिलेला गणेशोस्तवाचा वारसा अधिक समृध्द करू या जपू या
अशी भावना उमंग महिला समाजशिल्पी परिवाराच्या अध्यक्षा संपदा पाटील यांनी आज येथे व्यक्त केली.
येथील खासदार उन्मेष पाटील प्रेरित उमंग समाजशिल्पी महीला परिवारात दरवर्षीप्रमाणे दहा वर्षा पासून सुरु असलेला सामुहिक अर्थवशीर्ष पठणाचा व श्री गणेशा चित्रप्रदर्शन कार्यक्रम 7 सप्टेंबर 2019 रोजी भूषण मंगल कार्यालय मध्ये 5 हजार महिलांच्या उपस्थितीत जल्लोषात व आनंदात संपन्न झाले यावेळी त्या बोलत होत्या .
भजनसंध्याचा कार्यक्रम रंगला

भजन संध्या या कार्यक्रमात श्री गणेशाच्या उपस्थितीत श्री गणेशाचा व विविध देवांचा जयजय कार करत आनंद जल्लोषात सर्व भजनी मंडळानी सहभाग नोंदवला प्रथम भजनी मंडळ, विघ्नहर्ता भजनी मंडळ, राणी भजनी मंडळ,वृंदावन भजनी मंडळ, सप्त्सृंगी भजनी मंडळ यांनी सुमधुर भजने म्हटली.उमंग परिवाराच्या संस्थापिका संपदाताई पाटील यांनी अभंगाचा ठेका धरत जल्लोषात भजन म्हंटले भजनी मंडळातील सर्व महिलामा यावेळी सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला तसेच कार्यकारी मंडळाच्या सदस्य माधुरी वाघ, कविता पाटील,प्रतिभा पाटील,आराध्य माळतकर,साधना पाटील, रेखा जोशी,उज्वला अमृतकार,जयोती पाटील,ललिता पिंगळे,माधवी पाटील,रत्नप्रभा नेरकर,सारिका जैन,महानंदा पद्वलकर, विजया पाटील, दामिनी वाघ उमंग सृष्टी स्कूल च्या विजया भोकरे, नीलिमा पाटील, नेहा पाटील,पल्लवी दीक्षित यांच्यासह अर्जुन पाटील, सुहास पाटील, फैय्याज शेख सर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज शिवस्मारक पुतळ्याजवळ श्री गणेशाच्या आगमन काळात विविध भजनी मंडळ सहभागी झाले. उमंग परिवाराच्या संस्थापिका संपदा पाटील यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला. उमंग परिवाराच्या अध्यक्षा सुवर्णा राजपूत व उमंग कार्यकारी मंडळाच्या सदस्य उपस्थित होत्या.

गणेशाच्या चित्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद..

उमंग परिवार म्हणजे स्त्री शक्तीची जनजागृती, आत्मविश्वास,आनंद स्त्री सक्षमीकरण या उद्देशाने कार्यरत आहे. या परिवाराच्या दूर दृष्टीतून श्री गणेशा चित्र प्रदर्शनात श्री गणेशाचे विविध रूपाचे चित्र अमोल येवले, तेजल बानकर, प्रियांका मालपुरे, वर्षा बंक्षी यांनी आपल्या सुप्त केलेतून सुंदर व मनाला मोह पडतील अश्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. हे प्रदर्शन पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

31 कुंडात्मक शिवशक्ती यज्ञ याग सोहळा

Next Post

राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी एकदिवसीय संप

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us