Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

31 कुंडात्मक शिवशक्ती यज्ञ याग सोहळा

najarkaid by najarkaid
September 9, 2019
in जळगाव
0
31 कुंडात्मक शिवशक्ती यज्ञ याग सोहळा
ADVERTISEMENT

Spread the love

श्री बाबाजींच्या 105 व्या जन्मोत्सव (ललित पंचमी ) निमित्ताने ध्वजारोहण

चाळीसगाव – धार्मिक व आध्यात्मिक प्रगती ही माणसाला अधिकाधिक उन्नत व समृद्ध बनवत असते. धर्म व श्रद्धे पोटी मानवी समाज एका नैतिक बंधनात बांधला गेलेला आहे. माणसाला दुःख निवारण करायचे असेल तर अध्यात्माच्या मार्गाने जावे लागेल असा उपदेश ज्यांच्या माध्यमातून होत असतो असे श्री श्री 108 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत व जगद्गुरु निष्काम कर्मयोगी श्री संत जनार्दन स्वामी महाराज वेदाचार्य भालचंद्र स्वामी महाराज यांच्या खूप कृपाशीर्वादाने श्री बाबाजींचा जन्मोत्सव (ललित पंचमी) व 31 कुंडात्मक शिवशक्ती यज्ञ सोहळा उपखेड या ठिकाणी आयोजित केलेला होता.तसेच कीर्तन महोत्सवाची सुरुवातही केलेली आहे.सोहळ्याला मंगेश चव्हाण यांनी उपस्थिती लावत आशीर्वाद घेतला व ध्वजारोहण केले.
मंगेश दादा चव्हाण यांनी बाबाजींचा आशीर्वाद घेऊन सुखी संपन्न चाळीसगावचा संकल्प केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गणेश विसर्जनानंतर वंचितची पहिली यादी जाहीर होणार-प्रकाश आंबेडकर

Next Post

लोकमान्य टिळकांनी दिलेला गणेशोस्तवाचा वारसा जपू या – संपदा पाटील

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

लोकमान्य टिळकांनी दिलेला गणेशोस्तवाचा वारसा जपू या - संपदा पाटील

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us