Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी एकदिवसीय संप

najarkaid by najarkaid
September 9, 2019
in जळगाव
0
राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी एकदिवसीय संप
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव – शासकीय ,निमशासकीय कर्मचारी, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱयांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज 9 रोजी एकदिवसीय संप पुकारण्यात आला . राज्यातील 10 लाख कर्मचारी आज संपात सहभागी झाले.
1982-84 ची जुनी पेन्शन योजना लागू करणे , सातव्या वेतन आयोगातील वेतनत्रुटि दूर कराव्या, कंत्राटी धोरण बंद करून रिक्त पदे भरावी, केंद्राप्रमाणे सर्व भत्ते मिळावे , अनुकंपा भरती तात्काळ व विनाअट करावी , आरोग्यसेवेचा खासगीकरण बंद करावे यासह विविध मागण्यांसाठी आज संप पुकारण्यात आला होता . संपात जिल्हाध्यक्ष गोविंद ठाकरे,कार्याध्यक्ष संदीप पाटील,उपाध्यक्ष दीपक गिरासे , कोषाध्यक्ष संदीप पवार , तालुकाध्यक्ष प्रफुल्ल पाटील,तालुका कार्याध्यक्ष रुपेश पाटील, अजय आवारे, सुमित ब्राह्मणकर, हेमंत मोरे,गोपाळ पाटील,सचिन बोरसे,राहुल अमृतकर, सुधीर पाटील, प्रशांत महाजन यांच्यासह असंख्य कर्मचार्‍यांनी संपात आपला सहभाग नोंदविला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लोकमान्य टिळकांनी दिलेला गणेशोस्तवाचा वारसा जपू या – संपदा पाटील

Next Post

सहाय्य्क फौजदाराचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us