Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लायन्स क्लबची प्रादेशिक परिषद उत्साहात

najarkaid by najarkaid
December 30, 2020
in जळगाव
0
लायन्स क्लबची प्रादेशिक परिषद उत्साहात
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) – येथील लायन्स क्लब इंटरनेशनल या सेवाभावी संस्थेच्या डिस्ट्रिक्ट ३२३४ एच २ च्या प्रादेशिक ८ ची परिषद ‘संकल्प’ चेअरमन रितेश छोरिया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या परिषदेत जळगाव, भुसावळ, नांदुरा व खामगाव येथील दहा क्लबच्यावतीने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन मल्टीपल कौंसिल चेअरमन गिरीश मालपानी, संगमनेर तथा प्रांतपाल विवेक अभ्यंकर, औरंगाबाद तसेच प्रेम रायसोनी, एच एन जैन, सुनिल देसर्डा, अनिल पगारिया, सतिश हरगुनानी, अशोक सपकाळ व सपना छोरिया आदी मान्यवर उपस्थित होते.

या परिषदेत जळगाव, भुसावळ, नांदुरा व खामगाव येथील दहा क्लबच्यावतीने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविण्यात आला. कोरोना महामारीदरम्यान विविध क्लबच्यावतीने समाजपयोगी सेवाकार्य करण्यात आले. या सेवाकार्यांची दखल घेऊन प्रादेशिक चेअरमन रितेश छोरिया यांनी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते पुरस्कार देऊन क्लब सदस्यांना सन्मानित केले.

लायन्स क्लब जळगाव गोल्ड सिटी तर्फे सर्वसामान्य लोकांमधे जागरूकता व्हावी म्हणून मधुमेह व बाल कर्करोग या पुस्तिकांचे लोकार्पण या परिषदेत करण्यात आले. या परिषदेचे सयोंजक शिरीष सिसोदिया होते. तसेच सूत्रसंचालन मनोज चांडक व पूजा चांडक यानी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चेतना पदयात्रेचे आज आयोजन ; सहभागाचे आवाहन

Next Post

दिवसभर २०५ दिव्यांगांची तपासणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात सुविधेला सुरुवात

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
दिवसभर २०५ दिव्यांगांची तपासणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात सुविधेला सुरुवात

दिवसभर २०५ दिव्यांगांची तपासणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात सुविधेला सुरुवात

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us