Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चेतना पदयात्रेचे आज आयोजन ; सहभागाचे आवाहन

संध्याकाळी 'द' दारूचा नव्हे'द' दुधाचा उपक्रम

najarkaid by najarkaid
December 30, 2020
in जळगाव
0
चेतना पदयात्रेचे आज आयोजन ; सहभागाचे आवाहन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : येथील चेतना व्यसनमुक्ती केंद्रातर्फे ३१ डिसेंबर २०२० रोजी व्यसनमुक्ती चेतना पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्यातून शहरासह ग्रामीण भागात व्यसनमुक्तीचा संदेश दिला जाणार आहे. तसेच सामाजिक संस्थेच्या सहभागाने ‘द’ दारूचा नव्हे ‘द’ दुधाचा हा उपक्रम देखील राबविला जाणार आहे.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला ३१ डिसेंबर रोजी मद्य प्राशन करण्याचे प्रमाण दरवर्षी आढळून येत आहे. यात तरुणांचे प्रमाण मोठे आहे. व्यसनांमुळे घरादाराची राखरांगोळी होते. मानसिक, शारीरिक, आर्थिक पतनामुळे मनुष्याचा विवेक नष्ट होतो. म्हणून व्यसनाला बदनाम करण्यासाठी चेतना पदयात्रा शहरातून ग्रामीण भागात काढण्यात येणार आहे.

शिवतीर्थ मैदानातून सकाळी ८ वाजता हि पदयात्रा निघणार आहे. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. पदयात्रा टॉवर चौक, घाणेकर चौक, भिलपूरा चौक, ममुराबाद नाका, ममुराबाद, विदगाव मार्गे रिधुर निघून तेथील अवचित हनुमान मंदिर येथे समारोप होणार आहे.

या पदयात्रेत सुमारे २५ जण सहभागी होणार आहेत. विविध ठिकाणाहून नागरिक पदयात्रेत सहभागी होणार आहे. मार्गामध्ये विविध ठिकाणी व्यसनमुक्तीचा संदेश दिला जाणार असून त्याद्वारे समुपदेशक व चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक नितीन विसपुते हे मार्गदर्शन करणार आहेत.

या पदयात्रेला सदिच्छा देण्यासाठी प्रवीण पाटील फौंडेशन, जनमत प्रतिष्ठान, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा जळगाव, दिशा फाउंडेशन, जिंदगी फाउंडेशन यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पदयात्रेत व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी ज्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी ३१ रोजी सकाळी ८ वाजता शिवतीर्थ मैदानावर उपस्थिती द्यावी असे आवाहन चेतना व्यसनमुक्ती केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा नगर परिषद अंतर्गत शहर पथ विक्रेता सर्वेक्षण सुरु

Next Post

लायन्स क्लबची प्रादेशिक परिषद उत्साहात

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
लायन्स क्लबची प्रादेशिक परिषद उत्साहात

लायन्स क्लबची प्रादेशिक परिषद उत्साहात

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us