Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लाच भोवली! 16 हजारांची लाच घेताना पंटरासह हवालदार जाळ्यात

Editorial Team by Editorial Team
February 25, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
लाचेची मागणी भोवली ; जिल्हा निबंधक कार्यालयातील लाचखोर कनिष्ठ लिपीक जाळ्यात
ADVERTISEMENT

Spread the love

बोदवड | 16 हजारांची लाच स्वीकारणार्‍या पंटरासह बोदवडमधील हवालदारास जळगाव एसीबीच्या पथकाने अटक केलीय. यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडालीय. वसंत नामदेव निकम असे पोलीस हवालदारचे नाव असून एकनाथ कृष्णा बाविस्कर असे पंटरचे नाव आहे.

नेमका काय आहे प्रकार?
बोदवड पोलीस स्थानकात एका व्यक्तीच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मदत करण्याच्या नावाखाली हवालदार वसंत नामदेव निकम यांनी त्या व्यक्तीकडे २० हजार रूपयांची लाच मागितली होती. तडजोड करून हा आकडा १६ हजार रूपयांवर निश्‍चीत झाला.

दरम्यान, संबंधीत व्यक्तीने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. यानुसार आज सापळा रचण्यात आला. यानुसार पथकाने तहसील कार्यालयाच्या आवारात हवालदार वसंत नामदेव निकम आणि त्यांचा पंटर एकनाथ कृष्णा बाविस्कर यांना रंगेहात अटक करण्यात आली. या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ससदर कारवाई ही लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक संजोग बच्छाव आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केली. या धडक कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

..म्हणून मी गद्दारी केली ; गुलाबराव पाटलांनी सांगितलं कारण..

Next Post

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात नोकरीची संधी.. लाखोत पगार मिळेल

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात नोकरीची संधी.. लाखोत पगार मिळेल

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात नोकरीची संधी.. लाखोत पगार मिळेल

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us