Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रोटरी गोल्डसिटीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

najarkaid by najarkaid
July 14, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

 जळगाव : येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्डसिटीचा पदग्रहण सोहळा हॉटेल रॉयल पॅलेसच्या सभागृहात आज शनिवार दि.१३ रोजी संपन्न झाला. नूतन अध्यक्ष संजय दहाड, मानद सचिव राहुल कोठारी यांनी रोटरी डि्ट्रिरक्ट ३१३१ चे माजी प्रांतपाल मोहन पालेशा व सहप्रांतपाल डॉ. तुषार फिरके यांच्या प्रमुख उपस्थिती पदाची सूत्रे स्विकारली.

मावळते अध्यक्ष प्रखर मेहता यांनी संजय दहाड यांना तर मानद सचिव विनायक बाल्दी यांनी राहुल कोठारी यांना पदाची सूत्रे म्हणून कॉलर पीन व चार्टर प्रदान केले. प्रखर मेहता यांनी वर्षभरातील कार्याचा आढावा तर विनायक बाल्दी यांनी सचिवाचा अहवाल सादर केला. नूतन अध्यक्ष संजय दहाड यांनी ‘माय इयर अहेड’ म्हणून मनोगत व्यक्त करुन कार्यकारीणीची घोषणा केली. त्यात प्रेसिडेंट इलेक्ट विनायक बाल्दी, सहसचिव सुनिल आडवाणी, कोषाध्यक्ष यश रावलाणी, सार्जट ॲट आर्म तुषार जाखेटे, कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रवेश मुंदडा, अमित आहुजा, राकेश सोनी, सी.ए.प्रिती मंडोरा, डॉ.सुर्यकिरण वाघण्णा, काजल मेहता, राजेंद्र सलुजा, अमोल असावा, प्रसन्ना जैन, अभिषेक अग्रवाल, कुणाल शहा, धिरज अग्रवाल आणि निलेश जैन आदिंचा समावेश आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी माजी प्रांतपाल मोहन पालेशा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रसन्न जैन संपादीत क्लबच्या बुलेटीनचे प्रकाशन करण्यात आले. प्रांतपाल राजेंद्र भांमंंंरे यांच्या संदेशाचे सहप्रांतपाल डॉ. तुषार फिरके यांनी वाचन केले तर परिचय अमित आहुजा यांनी करुन दिला. सूत्रसंचालन तृप्ती त्रिवेदी व मेहुल त्रिवेदी यांनी तर आभार प्रदर्शन सी.ए. प्रिती मंडोरे यांनी केले. राष्ट्रगीताने सोहळ्याची सांगता झाली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांची अग्नीपरीक्षा !

Next Post

जिल्ह्यातील लोकअदालतीमध्ये ४०७० खटले निकाली 

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post

जिल्ह्यातील लोकअदालतीमध्ये ४०७० खटले निकाली 

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us