Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांची अग्नीपरीक्षा !

najarkaid by najarkaid
July 14, 2019
in राजकारण, राज्य
0
आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांची अग्नीपरीक्षा !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : आगामी विधानसभा निवडणुकीत 220 चे उद्दीष्ट्टपूर्ती करण्याकरिता मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची अग्निपरीक्षाच असल्याचे बोललेले जात आहे.पक्षाच्या निष्ठावंतांसोबत पक्षात नव्याने आलेल्यांचा सुद्धा विचार करावा लागणार आहे.काहींना डच्चू तर काहींना संधी देतांना बंडखोरी रोखणे हे सगळे करतांना अग्निपरीक्षेतुन जावेच लागेल हे मात्र खरे असले तरी ही अग्नीपरीक्षा  ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या साथीने मुख्यमंत्र्यांना सुलभ होणार 

लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत यशानंतर आता भाजप विधानसभा निवडणुकीत देखील आघाडीला धक्का देण्यासाठी कंबर कसली आहे. या निवडणुकीत भाजपने २२० जागा असे लक्ष ठेवले असून त्यांच्या नेत्यांनी यादृष्टीने मोर्चेबांधणी देखील सुरु केली आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत भाजप काही जागेंवर विशेष लक्ष केंद्रित करून त्या जागा जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र या सगळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अग्निपरीक्षा असणार आहे. या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना फार मोठा धोका पत्करावा लागणार आहे. सध्या राजकीय वर्तुळात याच धोक्याची चर्चा सुरु आहे.

भाजपने माजी महसूलमंत्री आ. एकनाथ खडसे यांना सोयीस्कर पणे मंत्रिमंडळापासून दूर ठेवले आहे.अखेरच्या पावसाळी अधिवेशनात नाथाभाऊंनी आपल्याच सरकारला जाब विचारत घरचा आहेर दिल्याने पुन्हा एकदा आ.खडसेंची नाराजी जाहीर दिसून आली. तसेच आ.खडसे आणि मुख्यमंत्र्यांच्या संबंधांमध्ये कटुता आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत एकनाथराव खडसे यांचे तिकीट मुख्यमंत्री कापणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. परंतु भाजपच्या एवढ्या मोठ्या मातब्बर नेत्याचे तिकीट कापण्याची जोखीम भाजपा घेईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे. पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या नाथाभाऊंचे तिकीट कापण्याचे धाडस कदाचित पक्षाने केलेस तर त्याचे परिणाम खान्देशच्या राजकारणावर होऊ शकतो असे राजकीय विश्लेषकांकडून बोलले जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

इंटरनेट- सोशल मीडियाचा अतिवापर एक प्रकारचे व्यसन !

Next Post

रोटरी गोल्डसिटीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post

रोटरी गोल्डसिटीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us