Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रेल्वेचं खासगीकरण नाही, गोयल यांचा निर्वाळा

najarkaid by najarkaid
November 22, 2019
in राष्ट्रीय
0
रेल्वेचं खासगीकरण नाही, गोयल यांचा निर्वाळा
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली – रेल्वेचं खासगीकरण होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू असून त्याला आज पूर्णविराम मिळाला आहे. रेल्वे  ही भारताची आणि भारतीयांची संपत्ती असून ती पुढेही भारतीयांचीच संपत्ती राहणार आहे, असं सांगतानाच रेल्वेचं खासगीकरण करण्यात येणार नसल्याचा निर्वाळा रेल्वे मंत्री पीयूष गोयल  यांनी आज दिला. प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी खासगी कंपन्यांसकडून व्यावसायिक आमि ऑन-पोर्ड सेवांची आऊट सोर्सिंग करण्यात येणार आहे. त्याला खासगीकरण म्हणता येणार नाही, असं गोयल यांनी स्पष्ट केलं. 

राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाला उत्तर देताना पीयूष गोयल यांनी हे स्पष्टीकरण दिलं. पुढील १२ वर्ष रेल्वेला चालवण्यासाठी ५० लाख कोटीचा अंदाजे खर्च येणार आहे. हा एवढा मोठा खर्च सरकार उचलू शकत नाही. त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रवाशांना उत्तम सुविधा देणं आणि त्यांना फायदा पोहोचवणं हे याला आमचं प्राधान्य आहे. रेल्वेचं खासगीकरण करण्याचा आमचा कोणताही विचार नाही. रेल्वेही देशाची आणि देशवासियांची संपत्ती आहे, असं गोयल म्हणाले.

माझ्याकडे दररोज अनेक खासदार रेल्वे मार्ग सुधारण्याच्या तक्रारी घेऊन येत असतात. मात्र रेल्वेसाठी पुढच्या १२ वर्षाकरिता ५० लाख कोटींचा खर्च येणार आहे. हे आपण सर्वच जाणतो आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तर आम्ही खासगी केवळ व्यावसायिक आणि ऑन-बोर्ड सर्व्हिसेससाठी आऊटसोर्स करणार आहोत. त्याचा मालकी हक्क रेल्वेकडेच राहिल. आम्ही त्यांना केवळ परवाने देऊ, असं रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी सांगितलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपचे मुरलीधर मोहोळ !

Next Post

ग्राहक चळवळ यशस्वितेसाठी ग्राहकांना आपल्या हक्काची जाणीव असणे आवश्यक – जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

Related Posts

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Next Post
ग्राहक चळवळ यशस्वितेसाठी ग्राहकांना आपल्या हक्काची जाणीव असणे आवश्यक – जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

ग्राहक चळवळ यशस्वितेसाठी ग्राहकांना आपल्या हक्काची जाणीव असणे आवश्यक - जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

ताज्या बातम्या

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

RBI JE Recruitment 2026: इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर, पगार ₹80,000 पर्यंत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us