Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं केंद्र सारकारचं ‘या’ कारणासाठी केलं अभिनंदन…

najarkaid by najarkaid
April 1, 2021
in राजकारण
0
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं केंद्र सारकारचं ‘या’ कारणासाठी केलं अभिनंदन…
ADVERTISEMENT

Spread the love

अल्पबचतीच्या व्याजदरावर घट करीत 1974 नंतर पहिल्यांदाच व्याजदर 7 टक्केच्या खाली आणून काल आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी सर्वसामान्यांना झटका दिला होता मात्र आज सकाळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करून निर्णय मागे घेतल्याचे जाहीर केला आहे, यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारचं अभिनंदन केलं आहे.

सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर हॅण्डल वरून ट्विट करून म्हटलं आहे की अल्पबचतीवरील व्याजदरांमध्ये कपात करण्याचा निर्णय सरकारने तातडीने फिरविला, सरकारचे याबद्दल अभिनंदन. यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला असल्याचं म्हटलं आहे.
आता केंद्र सरकारने अशीच तत्परता पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाचा गॅस यांवर लादलेली मोठी दरवाढ देखील तात्काळ मागे घ्यावी ही विनंती देखील सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली आहे.

दरम्यान भारत सरकारच्या छोट्या बचत योजनांचे व्याज दर २०२०-२०१२ च्या शेवटच्या तिमाहीत अस्तित्त्वात असलेल्या दरांवरच राहतील, म्हणजेच मार्च २०२१ पर्यंतचे दर.निरीक्षणाद्वारे जारी केलेले आदेश मागे घेण्यात येत असल्याचं ट्विट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सकाळी केलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हे तुम्हाला माहित आहे का ?… भारतीय टपालखात्याच्या ‘पिन कोड’ प्रणालीचे जनक कोण होतं.. जाणून घ्या…

Next Post

आर. जी. राणे यांची सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदोन्नती

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
आर. जी. राणे यांची सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदोन्नती

आर. जी. राणे यांची सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदोन्नती

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us