Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आर. जी. राणे यांची सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदोन्नती

najarkaid by najarkaid
April 1, 2021
in जळगाव
0
आर. जी. राणे यांची सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदोन्नती
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- जळगाव वनविभाग जळगाव येथे कार्यरत असलेले वनपरीक्षेत्र अधिकारी राजेंद्र राणे(R.G. Rane) यांची सामाजिक वनिकरण विभाग जळगाव येथे सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदोन्नती झाली असून तसे आदेश दि.30 मार्च रोजी निघाले आहेत.

वनपरिक्षेत्र अधिकारी आर. जी. राणे यांची वन विभागातील वनक्षेत्रपाल गट – ब संवर्गातील सन २०१९- २० निवड सूचीतून सहाय्यक वन संरक्षक,गट – अ (कनिष्ठ श्रेणी) या संवर्गातील खुल्या प्रवर्गासाठीच्या राखीव जागेवर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नतीने नियुक्ती सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने करण्यात आली असल्याचं आदेशात नमूद आहे.

आर. जी. राणे यांनी वनविभागात यापूर्वी वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून जामनेर, मुक्ताईनगर, वाढोदा, रावेर आणि जळगाव या वनपारिक्षेत्रात सेवा बजावली असून उत्कृष्ट कामगिरी बद्दल त्यांना राज्य शासनातर्फे यापूर्वीचं गौरविण्यात आले आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं केंद्र सारकारचं ‘या’ कारणासाठी केलं अभिनंदन…

Next Post

राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांच्यावर महिलेकडून लैंगिक अत्याचाराचे आरोप ; राजकीय वर्तुळात खळबळ

Related Posts

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
Next Post
राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांच्यावर महिलेकडून लैंगिक अत्याचाराचे आरोप ; राजकीय वर्तुळात खळबळ

राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांच्यावर महिलेकडून लैंगिक अत्याचाराचे आरोप ; राजकीय वर्तुळात खळबळ

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us