Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रावेर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मेहमूद शेख यांच्या तर्फे 50 किराणा किट चे वाटप

najarkaid by najarkaid
April 24, 2021
in जळगाव
0
रावेर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मेहमूद शेख यांच्या तर्फे 50 किराणा किट चे वाटप
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर – शहरातील 50 गोरं गरिब कुटूंबानां किराणा मालाचे किट वाटप करण्यात आले, यावेळी माजी आमदार मनीष जैन, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी,
कार्याध्यक्ष विलास ताठे, फैजपूर शहराध्यक्ष अन्वर खाटिक, रावेर शहर कार्याध्यक्ष निसा हाजी , अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष इम्रान शेख यांच्या हस्ते रावेर शहरातील 50 गोरं गरिब कुटूंबाला रावेर शहराध्यक्ष शे मेहमूद शे मण्यार यांनी स्वखर्चाने किराणा किट उपलब्ध करून दिले यासाठी पिंटू महाजन, पंकज तायडे, निलेश मोरे, शुभम गिरा, यांनी वाटपासाठी परिश्रम घेतले .

याबाबत सविस्तर वृत्त असे की कोरोनाची दुसरी लाट उसळली असून त्या मध्ये सर्व सामान्य माणसाचा रोजगार बुडाला आहे, त्यामुळे हाताला काम नाही म्हणून गोर गरीबांना घर चालवण्यासाठी मोठी समस्या निर्माण झाली असून
जिकिरीचं काम होत असल्याने त्या मुलंबाळा साठी थोडी का होईना पण प्रत्येकाला माणुसकीचा हात पुढे सरसावण्यासाठी पवित्र रमजान महिन्यात शे मेहमूद शे मण्यार यांनी किराणा किट वाटपतून या संवेदनशील, आत्मियतेने , गरजूंना मोठा दिलासा नक्कीच मिळाला आहे.

तसेच शे मेहमूद यांच्या या सामाजिक कार्याचा गौरव सर्वच स्तरातून होत आहे, यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी, संघटना यांनी गोरं गरिब कुटूंबानां , गाव तांडा वस्ती येथील मजूरांना थोडी थोडी का होईना पण जिवनाश्यक वस्तूंची उपलब्धता करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे एकप्रकारे त्यांनी समस्त दात्यांना विनंती करुन सामाजिक बांधिलकी जोपसण्यासाठी भावनिक आवाहन सुध्दा केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्राचा ‘गमावलेला राजकीय ऑक्सिजन’ मिळविण्याचा प्रयत्न करतंय

Next Post

अखेर खिर्डी ते ऐनपूर रस्त्याने घेतला मोकळा श्वास..!

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
Next Post
Anil deshmukh

अखेर खिर्डी ते ऐनपूर रस्त्याने घेतला मोकळा श्वास..!

ताज्या बातम्या

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us