Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अखेर खिर्डी ते ऐनपूर रस्त्याने घेतला मोकळा श्वास..!

najarkaid by najarkaid
April 24, 2021
in जळगाव
0
Anil deshmukh

Anil deshmukh

ADVERTISEMENT

Spread the love

रावेर/प्रतिनिधी:-(विनोद कोळी)- खिर्डी ते ऐनपूर रस्त्याच्या दुतर्फा अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढली असून हा रस्ता रावेर ते सावदा या दोन्ही शहरांना जोडणारा मुख्य रस्ता असून या रस्त्यावरून मोठया प्रमाणात लहान मोठी अवजड वाहने जात असून साईड देण्यास जागा शिल्लक राहत नसल्याने अनेक वेळा किरकोळ स्वरूपाचे अपघात होत असतात आजूबाजूच्या गावातील केळी व्यापारी,शेत मजूर असे शेकडो लोक दररोज या रस्त्यावरून येजा करतात तसेच खिर्डी हे बाजारच मुख्य गाव तसेच किराणा,दवाखाना, कपडे घेण्यासाठी येथे येत असून त्याचबरोबर मजूर वर्ग आजू-बाजूचे खेड्यातील लोक हे कामानिमित्त येत असून नेहमीच वाहनांची वर्दळ असते.

त्यासंदर्भात मेन रोड वर रस्त्याने असलेले काटेरी झुडपे काढण्या बाबत अनेक लोकांनी सा.बा. विभाग तसेच पंचायत समिती सभापती सौ.कविताताई हरलाल कोळी यांचे कडे कैफियत मांडली असता त्यांनी लागलीच या सर्व गोष्टींची पाहणी करून.लगेच प्रत्यक्षात आज जेसीबी व ट्रॅक्टर च्या साह्याने काटेरी झुडपे काढण्या आले.

या प्रसंगी त्या ठिकाणी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते हरलाल कोळी कांडवेल, गफूर(किरण) कोळी सरपंच खिर्डी बु भाजयुमो.चे उपाध्यक्ष भूषण पाटील वाघाडी, दुर्गेश पाटील, लखन पाटील-धामोडी.गंभीर पाटील,दिनेश पाटील आदी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रावेर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मेहमूद शेख यांच्या तर्फे 50 किराणा किट चे वाटप

Next Post

श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष पदी महेश वाणी यांची निवड

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
Next Post
श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष पदी महेश वाणी यांची निवड

श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष पदी महेश वाणी यांची निवड

ताज्या बातम्या

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us