Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रावेर येथील दि.रावेर मर्चंन्टस् को.आँप क्रेडिट सोसायटी लि.रावेर तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत अकरा हजार रुपयांची मदत!

najarkaid by najarkaid
May 5, 2020
in जळगाव
0
रावेर येथील दि.रावेर मर्चंन्टस् को.आँप क्रेडिट सोसायटी लि.रावेर तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत अकरा हजार रुपयांची मदत!
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर – येथील दि.रावेर मर्चंन्टस् को.आँप क्रेडिट सोसायटी लि.रावेर जि.जळगांव(मेन रोड रावेर)या संस्थे मार्फत ११०००/-(अकरा हजार रुपये मात्र)चा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड १९या नावाने दिनांक ०५/०५/२०२०रोजी रावेर येथील सहाय्यक निबंधक साहेब श्री.एस.एफ.गायकवाड यांच्या कडे देण्यात आला.
देशभरासह महाराष्ट्रात कोरोना ने थैमान घातल्याने देशासह महाराष्ट्रातील रूग्णांचा अकडा रोजच वाढत आहे त्यात लाँकडाऊन मुळे सर्वञ काम धंदे बंद आहेत त्यामुळे शासनला गोरगरीब जनतेसाठी अनेक उपाययोजना कराव्या लागत आहेत.त्याच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी कोरोना वर मात करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत करण्याचे आव्हान केले होते. यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत दि. रावेर मर्चंन्टस् को.आँप क्रेडिट सोसायटी लि.रावेर ता.रावेर जि.जळगांव(मेन रोड रावेर)या संस्थे मार्फत ११०००/-(अकरा हजार रूपये मात्र-)चा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड १९या नावाने दिनांक ०५/०५/२०२०रोजी रावेर येथील सहाय्यक निबंधक साहेब श्री.एस.एफ.गायकवाड यांच्याकडे देण्यात आला त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री.संजय वाणी(सर),मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.विलास वाणी,संचालक मंडळ उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भुसावल तालुका रेशनिंग समितिची राशन दुकानांना भेट

Next Post

कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी संजीवन हार्ट हॉस्पिटल अधिग्रहीत

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us