Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावल तालुका रेशनिंग समितिची राशन दुकानांना भेट

najarkaid by najarkaid
May 5, 2020
in जळगाव
0
भुसावल तालुका रेशनिंग समितिची राशन दुकानांना भेट
ADVERTISEMENT

Spread the love

वरणगावं,(प्रतिनिधी):-आज रोजी भुसावल तालुक्याची रेशनिंग समितीतील सदस्यांनी आचेगाव , पिंपळगाव बु.ओंझरखेडा,तळवेल,मानपूर ,पिंपळगाव खु येथे भेट दिली.त्यावेळी राशन घेण्यासाठी नागरिंकांची गर्दी झालेली होती.नागरिकांनी मास्क लावलेले होते,फीजीकल डिस्टिंसिंगच्या नियंमाचे पालन केले होते.राशन दुकानदार सी.आर.पाटील उल्हास भारसके व संजयसिंग पाटील यांनी नियंमांचे काटेकोर पालन केले होते.लोकांना राशनचा पुरवठा शासकीय नियमांनुसार होत होता.गावातील नागरिकांनी व्यवस्थित व वेळेनुसार पुरवठा होत असल्याचे सांगीतले.
त्यांनंतर पिंपळगाव बु.येथी ल राशन दुकानास भेट दिली असता ते बंद आढळून आले.गावातील नागरिकांना विचारले असता त्यांनी आमच्या गावातील राशन वाटप झाल्याचे सांगीतले.
रेशनिंग समिती अध्यक्ष भुसावल ज्ञानेश्वर पाटील,ता.अध्यक्ष कॉग्रेस पंकज पाटील,रेशनिंग समिती उपाध्यक्ष राजू पालीमकर,सुदर्शन जाधव,जितेंन्द्र राणे,जयंता सुरपाटणे,अतुल चौधरी,संदीप पाटील हे समिती सदस्य व ओझरखेडा सरपंच विकास पाटील व तळवेल सरपंच डॉ.सुनिल पाटील ,गोलू पाटील उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज पुन्हा चार कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post

रावेर येथील दि.रावेर मर्चंन्टस् को.आँप क्रेडिट सोसायटी लि.रावेर तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत अकरा हजार रुपयांची मदत!

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us