Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रावेर आगारातील एस.टी.चालकाची आत्महत्या

Editorial Team by Editorial Team
March 14, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
वसंतवाडी येथील शेतमजूराने घेतला गळफास
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर : राज्यातील एस.टी.कर्मचार्‍यांच्या संपाचा तिढा सुटत नसताना दुसरीकडे कर्मचारी आत्महत्याचा प्रकार थांबलेला नाही. रावेर आगारातील चालक कन्हैया भिका अटकाळे (47) यांनी शनिवारी रात्री नऊ वाजता राहत्या घराच्या छातास दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेनंतर रावेर आगारातील कर्मचार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. एस.टी.कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपात अटकाळे सहभागी होते त्यामुळे ते कामावर हजर नव्हते अशी माहिती आगार प्रमुख बेंडकुळे दिली. त्यांच्या आत्महत्येचे नेमके, कारण समजू शकलेले नाही. येथील पोलिसात विशाल अटकाळे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस हवालदार अर्जुन सोनवणे करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नोकरीची उत्तम संधी.. RCFL राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि.मध्ये मोठी पदभरती

Next Post

सभागृहात फडणवीसांनी केला आणखी एक खळबळजनक दावा, म्हणाले…

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

सभागृहात फडणवीसांनी केला आणखी एक खळबळजनक दावा, म्हणाले...

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us