Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रायसोनी महाविध्यालयात महात्मा गांधी यांचे पुण्यस्मरण; प्राचार्य , प्राध्यापकासह मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

najarkaid by najarkaid
January 30, 2020
in जळगाव
0
रायसोनी महाविध्यालयात महात्मा गांधी यांचे पुण्यस्मरण; प्राचार्य , प्राध्यापकासह मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव –  सत्य आणि अहिंसा यांचे प्रेरणास्त्रोत अशी गांधीजींची ओळख आहे. जगभरातल्या तत्वज्ञनात त्यांचा गांधीवादही समाविष्ट झाला आहे. तर भारतीय स्वातंत्र्य लढय़ाचे ज्यांनी नेतृत्व केले त्या महात्मा गांधी यांची 30 जानेवारी 1948 रोजी हत्या करण्यात आली. तोच दिवस हुतात्मा दिन म्हणून ओळखला जातो. या पार्श्वभूमीवर शहरातील रायसोनी अभियांत्रिकी महाविध्यालयात विध्यार्थी व प्राध्यापक कर्मचाऱ्यानी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली.

सदैव रायसोनी इस्टीट्यूटमध्ये महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते. यावेळी रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जी. मॅथ्यू , प्रा. तुषार पाटील, रजिस्टार अरुण पाटील, जनसंपर्क अधिकारी बापूसाहेब पाटील, सचिन कुलकणी, मोहम्मद झाकी, राहुल कापडणे, ज्ञानेश्वर पाटील, प्रकाश शर्मा, अजय चौधरी, चंद्रकांत ढाकणे, ज्ञानेश्वर येवले व महाविद्यालयातील विध्यार्थी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

इच्छादेवी चौफुलीजवळ दगडफेक

Next Post

कृषी उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली खत कंपनीच्या प्रतिनीधींची  बैठक संपन्न

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
कृषी उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली खत कंपनीच्या प्रतिनीधींची  बैठक संपन्न

कृषी उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली खत कंपनीच्या प्रतिनीधींची  बैठक संपन्न

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us