Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कृषी उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली खत कंपनीच्या प्रतिनीधींची  बैठक संपन्न

najarkaid by najarkaid
January 30, 2020
in जळगाव
0
कृषी उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली खत कंपनीच्या प्रतिनीधींची  बैठक संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – जिल्ह्यातील खत कंपनीचे जिल्हा प्रतिनीधी आणि जिल्हा फर्टीलायझर, पेस्टीसाईड व सिड्स डिलर्स असोसीएशनचे अध्यक्ष तसेच कार्यकारीच्या सदस्यांसमवेत नुकतीच बैठक संपन्न झाली. खत उत्पादक कंपनी युरीया खतासोबत पाण्यात विद्राव्य खत विक्रेत्यांना सक्ती करीत असल्याने शेतकऱ्यांना युरीया खताचा तुटवडा किंवा जादा दराने विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बैठकीत कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी सर्व खत कंपन्यांचे प्रतिनींना युरीया खतासोबत लिंकीग करून खत न देण्याबाबत सक्त सूचना देवून जिल्ह्यात कोठेही युरीया खतासोबत लिंकीग आढळून आल्यास संबंधित खत कंपनी विरूध्द खत नियंत्रक आदेश 1985 अन्वये कारवाई करण्यात येईल. शेतकऱ्यांना किंवा कोणत्याही नागरिकांस असे प्रकार निदर्शनास आल्यास त्यांनी संबंधित कृषी अधिकारी, पंचायत समिती किंवा तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात तक्रार दाखल करावी, असे आवाहन कृषी उपसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगाव अनिल भोकरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रायसोनी महाविध्यालयात महात्मा गांधी यांचे पुण्यस्मरण; प्राचार्य , प्राध्यापकासह मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

Next Post

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांना 100 टक्के अनुदानावर शेतजमीन उपलब्ध

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us