Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयात संविधान दिन साजरा

najarkaid by najarkaid
November 26, 2019
in जळगाव
0
रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयात संविधान दिन साजरा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव –   रायसोनी इस्टीट्यूटच्या जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयात मंगळवार ता. २६ रोजी ‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाच्या संचालिका व प्राचार्या प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, प्रा.मकरंद वाठ, प्रा.रफिक शेख, डॉ.दिपक शर्मा, प्रा. तन्मय भाले, प्रा. प्रशांत देशमुख, प्रा. गौरव संचेती, प्रा.कल्याणी नेवे, प्रा. मोनाली शर्मा, प्रा. राज कांकरिया, प्रा.राहुल त्रिवेदी, प्रा. विजय गर्गे, प्रा.भूषण राठी, प्रा.गौरव जैन, प्रा.योगिता पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रफिक शेख यांनी केले. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाच्या त्रिसूत्रीवर आधारलेला, काळाबरोबर बदलण्याची क्षमता असलेला सर्वश्रेष्ठ कायदा म्हणजे संविधान हे सांगतानाच त्यांनी संविधानाच्या निर्मितीप्रक्रियेचा आढावा घेतला. तसेच यावेळी संविधान दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी, शिक्षकांकडून संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले. व संविधानातील उद्देशांचे पालन करतील व कायद्याची बांधिलकी मानतील अशी शपथ विध्यार्थ्यांना देण्यात आली.  कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रिती अग्रवाल म्हणाले कि, संविधानाप्रती आपले प्रेम आणि बांधिलकी व्यक्त करण्याचा तसेच संविधानाचे शिल्पकार डॉ. आंबेडकरांच्या स्मृती जागविण्याचा हा दिवस आहे. ‘भारतीय संविधान हा आपल्याला आपल्या पूर्वजांकडून लाभलेला सर्वात मौल्यवान दागिना आहे. संविधानाच्या मातृरूपी छायेखाली सर्व भारतीयांचे जीवन सुकर झाले आहे.’ यावेळी त्यांनी संविधानाने दिलेल्या सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक स्वातंत्र्यासोबतच समानता, अभिव्यक्ती, मानवाधिकार आदी मुलभूत अधिकारांबाबत रोचक उदाहरणाद्वारे माहिती दिली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. तन्मय भाले यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उद्धव ठाकरेच पुढचे मुख्यमंत्री – नवाब मलिक

Next Post

शरद पवारांच्या ‘पॉवर गेम’ पुढं सगळेच फिके

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

शरद पवारांच्या 'पॉवर गेम' पुढं सगळेच फिके

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us