Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात निर्बंध शिथिल?

najarkaid by najarkaid
July 29, 2021
in राज्य
0
संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला सर्वोतोपरी करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- संपूर्ण राज्यभरात कोरोना संसर्गाची असलेली दुसरी लाट आता ओसरत असून राज्यातील काही गावं आता कोरोना मुक्तीकडे तर बहुतांश जिल्ह्यामध्ये कोरोना कमी होतांना दिसत आहे.तर चार पाच जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण वाढत आहे.अशी परिस्थिती असली तरी जिथे रुग्ण संख्या ओसरली आहे किमान तिथे आता निर्बंध शिथिल व्हावे अशी मागणी सर्व स्तरातून होतं आहे.

अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यात निर्बंध हटवण्याची आणि मुंबईतील लोकल ट्रेन सर्वांसाठी खुली करण्या संदर्भात निर्बंध शिथिल करण्यात येतील का? या संदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याचे आरोग्य विभाग आणि टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेणार आहेत.

राज्यात निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय होऊ शकतो

या बैठकीनंतर मुख्यमंत्री राज्यातील निर्बंध शिथिल करण्याच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निर्बंध शिथिलचा निर्णय झाल्यास राज्यात बहुतांश ठिकाणी अनलॉक होईल.

Spread the love
Tags: #SocialDistancing #BreakTheChain #निर्बंध #महाराष्ट्र #मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
ADVERTISEMENT
Previous Post

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘हे’ पाच निर्णय झाले..

Next Post

प्लास्टिक कारखान्यात ३० लाखांची वीजचोरी उघड

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
महावितरण

प्लास्टिक कारखान्यात ३० लाखांची वीजचोरी उघड

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us