Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात कोरोनाचे ‘डबल म्युटेशन’ केंद्राकडे स्वॅबचे नमुने पाठविले…

केंद्राकडून प्रतिसाद नाही ; काँगेसचा गंभीर आरोप

najarkaid by najarkaid
April 17, 2021
in राज्य
0
राज्यात कोरोनाचे ‘डबल म्युटेशन’  केंद्राकडे स्वॅबचे नमुने पाठविले…
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, (प्रतिनिधी) – महाराष्ट्रात कोरोनाचे ‘डबल म्युटेशन झाले असताना त्या संदर्भात उपाययोजना सुचविण्यासाठी राज्याने केंद्राशी पत्रव्यवहार केला असून अगदी स्वॅबचे नमुने देखील पाठवले तरी अद्याप कोणताच प्रतिसाद केंद्राने दिलेला नाही असा गंभीर आरोप करित मोदी सरकारला लोकांच्या जीवापेक्षा राजकारण महत्त्वाचे आहे हेच यावरून दिसत असल्याचं महाराष्ट्र काँग्रेस ने ट्विट करून म्हटलं आहे.

राज्यात कोरोनाच्या ६० हजाराच्या जवळपास नव्या रुग्णांची नोंद झाली असून तसेच अनेकांचा जीव गेला आहे.राज्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत असल्याच्या कारनामध्ये ‘डबल म्यूटेशन’ कोरोना कारणीभूत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

जिनोम विश्‍लषेणासाठी पाठविण्यात आलेल्या ३६१ नमुन्यांपैकी ६१ टक्के नमुने हे ‘डबल म्यूटेशन’ झालेल्या कोरोना विषाणूचे होते, अशी महिती समोर आली आहे. राज्यात संक्रमण ‘डबल म्यूटेशन’ कोरोना व्हायरसचे होत असल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही, असा दावा जिनोम विश्‍लेषक तज्ज्ञाने केला आहे.

डबल म्यूटेशन म्हणजे नेमकं काय ?

म्युटेशन म्हणजे विषाणूच्या रचनेत म्हणजे गुणसुत्रांत काही प्रमाणात बदल होणं, लाखो लोकांच्या शरीरातून दुसऱ्यांच्या शरीरात विषाणू पसरत असतो, तेव्हा असे बदल घडतात. अशा बदल झालेल्या विषाणूंना नवीन स्ट्रेन्स किंवा डबल म्यूटेशन म्हणतात.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खळबळजनक ; सेल्फीच्या नांदात ६ जणांचा मृत्यू…

Next Post

डॉ.उल्हास पाटील कोविड रुग्णालयात मुबलक ऑक्सीजन उपलब्ध ; रुग्णांना प्राणवायुचा सुरळीत होतोयं पुरवठा

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
डॉ.उल्हास पाटील कोविड रुग्णालयात  मुबलक ऑक्सीजन उपलब्ध ; रुग्णांना प्राणवायुचा सुरळीत होतोयं पुरवठा

डॉ.उल्हास पाटील कोविड रुग्णालयात मुबलक ऑक्सीजन उपलब्ध ; रुग्णांना प्राणवायुचा सुरळीत होतोयं पुरवठा

ताज्या बातम्या

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us