Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉ.उल्हास पाटील कोविड रुग्णालयात मुबलक ऑक्सीजन उपलब्ध ; रुग्णांना प्राणवायुचा सुरळीत होतोयं पुरवठा

najarkaid by najarkaid
April 17, 2021
in जळगाव
0
डॉ.उल्हास पाटील कोविड रुग्णालयात  मुबलक ऑक्सीजन उपलब्ध ; रुग्णांना प्राणवायुचा सुरळीत होतोयं पुरवठा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – रुग्णांना जीवनदान देण्याचं व्रत जोपासत असलेले डॉ.उल्हास पाटील कोविड रुग्णालयात चोवीस तास अखंडीतपणे ऑक्सीजन पुरवठा सुरु आहे, येथे दोन ऑक्सीजन प्लान्टद्वारे मुबलक ऑक्सीजन साठा उपलब्ध आहे. दर तीन दिवसाआड येथील प्लान्ट हा ऑक्सीजन साठ्याने परिपूर्ण करण्यात येत आहे.

डॉ.उल्हास पाटील कोविड रुग्णालयात एकही रुग्ण प्राणवायुपासून वंचित राहू नये यासाठी रुग्णालय प्रशासनाने आधीच मुबलक प्राणवायु साठ्याची तजबीज करुन ठेवली आहे, सुरवातीला १३ किलो लिटर क्षमतेचा एक ऑक्सीजन प्लान्ट होत, त्यातच काही दिवसांपूर्वी ऑक्सीजनची गरज ओळखून आणखी एक तेवढ्याच क्षमतेचा ऑक्सीजन प्लान्ट कार्यान्वित करण्यात आला, या दोन्ही प्लान्टद्वारे रुग्णालयातील साधारण: ४०० रुग्णांना अविरतपणे प्राणवायु मिळत आहे. नुकताच आज सकाळी ९ टन क्षमतेचा ऑक्सीजन कंटेनरद्वारे ऑक्सीजन प्लान्टमध्ये लोड करण्यात आला.

गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील हे नेहमीच दुरद‍ृष्टीने विचार करत असून ऑक्सीजन प्लान्ट पूर्ण रिकामा होण्याची वाट न पाहता दर तो सतत भरलेला असावा, यासंदर्भात नियोजनाच्या त्यांनी सुचना दिलेल्या आहेत, त्यानुसार दर आठवड्याला सुमारे तीन ते चार वेळेस ऑक्सीजन कंटेनर कोविड रुग्णालयात येत असते.

सद्यस्थीतीला डॉ.उल्हास पाटील कोविड हॉस्पीटल वगळता जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेरील जवळच्या जिल्ह्यांमध्ये ऑक्सीजनचा तुटवडा जाणवत आहे, त्यामुळे आज मध्यरात्रीच्या सुमारास जळगाव खुर्द येथील डॉ.उल्हास पाटील कोविड रुग्णालयात मोठ्ठाले ऑक्सीजन कंटेनर येत असतांना त्याला पाहून धुळे तसेच जळगाव येथे असलेल्या सरकारी यंत्रणा देखील आवाक झाल्यात. रुग्णांसाठी अहोरात्र धडपडणार्‍या या रुग्णालयाचा पारदर्शीपणा या संपूर्ण व्यवस्थेत असल्याने सर्व काही रुग्णसेवेसाठी सुरु असल्याचा प्रत्यय दिसून येत आहे.

Spread the love
Tags: #BreakTheChain #StayHome #corona
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यात कोरोनाचे ‘डबल म्युटेशन’ केंद्राकडे स्वॅबचे नमुने पाठविले…

Next Post

कोरोना हवेतून पसरतो, द लॅन्सेट या सायन्स नियतकालिकेतुन दावा

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
आज जिल्ह्यात कोरोनामुळे २० रुग्णांचा मृत्यू तर बरं होण्याचे प्रमाण मात्र वाढले

कोरोना हवेतून पसरतो, द लॅन्सेट या सायन्स नियतकालिकेतुन दावा

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us