Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

युवानेते सुमित किशोर पाटील यांचा महायुतीच्या प्रचारार्थ मतदार संघात झंझावात 

najarkaid by najarkaid
October 14, 2019
in जळगाव, राजकारण
0
युवानेते सुमित किशोर पाटील यांचा महायुतीच्या प्रचारार्थ मतदार संघात झंझावात 
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा : येथील शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ युवासेनेचे युवानेते सुमित किशोर पाटील यांनी आज पाचोरा मतदार संघात जबरदस्त प्रचार मोहीम राबवत आमदार पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. आज पिंपळगाव परिसर पिंजून काढीत जनतेचे चरणस्पर्श घेऊन आशिर्वाद घेत एक अनोख्या पद्धतीने प्रचार रॅली केली. पिंपळगाव परिसरातून शिवसेना भाजपा महायुतीचे हजारो कार्यकर्ते त्याच्या सोबत या रॅलीला उपस्थित होते.
आज सकाळी हरी हरेश्वर पिंपळगाव येथील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरात जाऊन माउलीचे दर्शन घेत त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. या प्रचार दौऱ्यात या परिसरातून जनतेतून व माता भगिनींनी कडून सुमित पाटील यांना जोरदार समर्थन प्राप्त होत असून आमदार किशोर आप्पा हेच पुन्हा प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास या भागातील जनतेतून व्यक्त होत असतांना दिसून आला या प्रचार दौऱ्यात त्यांच्या सोबत माजी.जि.प.सदस्य उद्धव मराठे, भाजपा चे जि.प.सदस्य मधुकर काटे,कोमलआबा देशमुख,सलीम मेम्बर, विशवनाथ लोहार,शांतीलाल डॉक्टर,विनोद महाजन,भगवान पाटील, बाजीराव गीते, किरण टेलर, रवि गीते, अण्णा तेली,मिलिंदशेठ देव, राजबाबू तेली,डॉ.सुनील माळी, प्रितेश जैन,अक्षय जैन, समाधान पाटील, भागवत पाटील,सुनील क्षीरसागर,शंकर गोरे,निंबादास माळी, जितू महाजन,संतोष पाटील, नाना सरकार, राजू मालकर,सुदाम पाटील, मुकेश चौधरी,राहुल चौधरी,समाधान हटकर, राकेश वाघे,गजू पोतदार,अतुल सूर्यवंशी, अलाब तडवी, अशपाक बागवान, राजू मराठे,पदमाकर बडगुजर, असलम पठाण,प्रशांत माळी, राजू बोरसे, कैलास क्षीरसागर, के.टी.पवार, राजधर मालकर, सुरेश पंचशील, माधवराव सांडू,नत्थूआप्पा तेली,रघूनाथ पाटील,नितीन चौतमल, पंढरीकाका पावळे, राजू देशमुख आदी भाजपा शिवसेना पदाधिकारी,लोकप्रतिनिधी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

काश्मिर व लडाख देशाचे मस्तक-नरेंद्र मोदी

Next Post

बांबरुड-कुरंगी गट पुन्हा इतिहास घडविणार .! आमदार किशोर आप्पाच पुन्हा आमदार होणार !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us