Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बांबरुड-कुरंगी गट पुन्हा इतिहास घडविणार .! आमदार किशोर आप्पाच पुन्हा आमदार होणार !

najarkaid by najarkaid
October 14, 2019
in जळगाव, राजकारण
0
बांबरुड-कुरंगी गट पुन्हा इतिहास घडविणार .! आमदार किशोर आप्पाच पुन्हा आमदार होणार !
ADVERTISEMENT

Spread the love

  • बांबरुड-कुरंगी गट पुन्हा इतिहास घडविणार .! आमदार किशोर आप्पाच पुन्हा आमदार होणार ! आप्पांच्या प्रचार रॅलीस जोरदार प्रतिसाद

पाचोरा : येथील शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आज बांबरुड-कुरंगी गटात हडसन,पहाण,मोहाडी झंझावती प्रचार दौरा केला. बांबरुड-कुरंगी हा परिसर कायम सेना भाजपा महायुतीच्या आजपर्यंत पाठीशी राहिला आहे. आमदार पाटील यांच्या प्रचार दौऱ्यास या भागातून मिळत असलेला प्रतिसाद पाहून या परिसरातून पुन्हा महायुतीचे उमेदवार यांना प्रचंड मताधिक्य मिळत असल्याचे दिसून येत आहे. आज आमदार पाटील यांनी होम टू होम या भागातील माता भगिनींचे वडीलधारी मंडळींची आशिर्वाद घेत पुन्हा आपल्या सेवेची संधी देण्याचे आवाहन केले. त्यास जाणतेतुन प्रचंड प्रतिसाद मिळाला. परिसरातील घराघरातून हजारो ग्रामस्थ आमदार पाटील यांना पाठींबा देण्यासाठी उत्स्फूर्तपणे आमदार पाटील यांच्या प्रचार दौऱ्यात सहभागी झाले होते. विजय फक्त आप्पांचाच अशा घोषणा देत हा परिसर दुमदूमून गेला हॊता. या वेळी त्यांच्या सोबत जि.प.सदस्य पदमसिंग पाटील, संचालक कृ.उ.बा. पांढरी अण्णा, युवासेनेचे अजय जैस्वाल,शरद तावडे,शिवाजी तावडे,पंकज सर,विनोद तावडे,बालु पाटील,डॉ. शेख, दिनकर पाटील,डॉ.सैय्यासे,उमेश चौधरी,राजू पाटील,शरद पाटील,शरद तावडे,देविदास पाटील,डॉ.हेमराज पाटील,किशोर कोळी,सोपान पाटील,सोनू पाटील,विनोद पाटील,गुलाब पाटील,अनिल सोनवणे, भरतबापू पाटील,सुनील पाटील,डी.के.पाटील, राजू तायडे, गोपाल पाटील,योगेश पाटील,अतुल पाटील,युवराज काळे, साहेबराव पाटील,निलेश गवळी,अवि पाटील, संदीप पाटील,कैलास माळी,रोहित पाटील, विलास पाटील,बालाजी पाटील आदी मान्यवर व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

युवानेते सुमित किशोर पाटील यांचा महायुतीच्या प्रचारार्थ मतदार संघात झंझावात 

Next Post

जळगाव शहरात प्रत्येक प्रभागात स्पर्धा परीक्षा केंद्र उभारणार – अभिषेक पाटील

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

जळगाव शहरात प्रत्येक प्रभागात स्पर्धा परीक्षा केंद्र उभारणार - अभिषेक पाटील

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us