Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या राज्यात भाजपला मोठं खिंडार? तब्बल ७ आमदार काँग्रेसच्या संपर्कात

Editorial Team by Editorial Team
December 11, 2022
in राजकारण, राष्ट्रीय
0
या राज्यात भाजपला मोठं खिंडार? तब्बल ७ आमदार काँग्रेसच्या संपर्कात
ADVERTISEMENT

Spread the love

भाजपचे तब्बल ७ आमदार आमच्या संपर्कात असून लवकरच ते काँग्रेसमध्ये सामील होऊन शकतात असा मोठा दावा हिमाचल प्रदेश काँग्रेसचे आमदार सुखविंदर सिंग सुखू यांनी केला आहे. याशिवाय तीन अपक्षांनीही काँग्रेसला पाठिंबा दिला असून हिमाचल प्रदेशात काँग्रेसचे सर्वात स्थिर सरकार असेल असेही ते म्हणाले.

सुखविंदर सिंग सुखू म्हणाले की, काँग्रेसचे सर्व आमदार एकत्र असून काँग्रेस फोडण्याची चर्चा निराधार आहे. काँग्रेसला ३ अपक्ष आमदारांचाही पाठिंबा मिळाल्याचे त्यांनी सांगितलं.त्यामुळे काँग्रेसचे ४० आणि ३ अपक्ष असे एकूण आमदारांची संख्या ४३ झाली आहे. याशिवाय भविष्यात भाजपचे ६-७ आमदारही काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात असे म्हणत सुखविंदर सिंग सुखू यांनी भाजपच्या गोटात खळबळ उडवून दिली आहे.

सुखविंदर सिंग सुखू हे हिमाचल प्रदेशचे पुढील मुख्यमंत्री होऊ शकतात. शुक्रवारी शिमला येथे काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांच्या वन टू वन बैठकीत 15 हून अधिक आमदारांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, भाजपला जोरदार झटका देत हिमाचल प्रदेशात काँग्रेसने बाजी मारली. काँग्रेसने ४० जागा जिंकत सत्ता काबीज केली तर भाजपला २५ जागांवर समाधान मानावे लागले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हा दूध संघाचा अंतिम निकाल जाहीर ; कोणत्या उमेदवारांना किती मते मिळाली? जाणून घ्या

Next Post

हिवाळ्यात मेथीच्या भाजीचे सेवन करा, ‘हे’ आजार दूर होतील

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
हिवाळ्यात मेथीच्या भाजीचे सेवन करा, ‘हे’ आजार दूर होतील

हिवाळ्यात मेथीच्या भाजीचे सेवन करा, 'हे' आजार दूर होतील

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us