Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘या’ योजनेअंतर्गत मिळवा 90 टक्के पर्यंत कर्ज ; व्याजदरातही मिळणार 3 टक्के सूट

najarkaid by najarkaid
July 16, 2021
in Uncategorized
0
‘या’ योजनेअंतर्गत मिळवा 90 टक्के पर्यंत कर्ज ; व्याजदरातही मिळणार 3 टक्के सूट
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) दि. 16 – केंद्र शासनाने पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी या नवीन योजनेस मंजूरी दिली असून सन 2021-22 या वर्षात या योजनेकरीता 15 हजार कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. शामकांत पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

या योजनेअंतर्गत दुध प्रक्रिया (आइसक्रिम चीज निर्मिती, दुध पाश्चराझेशन, दुध पावडर, इत्यादी) मांस, निर्मिती व प्रक्रिया, पशुखाद्य, टीएमआर ब्लॉक्स, बायपास प्रोटीन, खनिज मिश्रण, मुरघास निर्मिती, पशुपक्षी खाद्य विश्लेषण प्रयोगशाळा या उद्योग व्यवसायांना 90 टक्के कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तर व्याज दरामध्ये 3 टक्के सुट देण्यात येणार आहे. या योजनेच्या सर्व मार्गदर्शक सुचना, योजनेसंदर्भात उपस्थित होणारी प्रश्नोत्तरे, योजनेसाठी ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाच्या अर्जाचा नमुना आणि आवश्यक कागदपत्रांची यादी केंद्र शासनाच्या पशुपालन व डेअरी विभागाच्या http://dahd.nic.in/ahdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

या योजनेच्या लाभासाठी संकेतस्थळावरील पोर्टलव्दारे ऑनलाईन प्रस्ताव सादर करावयाचा आहे. प्रस्ताव सादर करण्याची लिंक पशुसंवर्धन विभागाच्या http://ahd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे.
केंद्र शासनाने वरील नमुद उद्योग व्यवसायासोबतच लिंग विनिश्चित वीर्यमात्रा निर्मिती, बाह्यफलन केंद्र (आयव्हीएफ) पशुधनाच्या शुध्द वंशावळीच्या प्रजातींचे संवर्धन या बाबींचाही समावेश केलेला आहे. या योजनेचा व्यक्तीगत व्यावसायीक, शेतकरी उत्पादक संस्था, खाजगी संस्था, कलम-8 अंतर्गत स्थापन झालेल्या कंपनी यांना लाभ घेता येईल.

पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी केंद्र शासनाचा पशुसंवर्धन पायाभुत सुविधा विकास निधी उपयुक्त असून जळगाव जिल्ह्यातील इच्छुक व्यावसायीक, उद्योजक व संस्था यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. शामकांत पाटील आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अविनाश इंगळे, जिल्हा परिषद, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
00000

Spread the love
Tags: #व्यवसाय #पशुसंवर्धन
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ; मुक्ताईनगर येथे कौटुंबिक वादातून एकाची हत्या…

Next Post

लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वितरीत न करणाऱ्या बँकांवर पोलीस कारवाई होणार

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

कृषि विभागाची मोठी योजना ; या योजनेत १० लाख रुपये पर्यंतचे अर्थसहाय्य मिळू शकते…

लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वितरीत न करणाऱ्या बँकांवर पोलीस कारवाई होणार

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us