Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘या’ बँकेच्या सेवा 18 तास बंद राहणार, जाणून घ्या कारण?

tdadmin by tdadmin
August 21, 2021
in राष्ट्रीय
0
‘या’ बँकेच्या सेवा 18 तास बंद राहणार, जाणून घ्या कारण?
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : जर तुम्ही एचडीएफसी बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी नक्कीच एक चांगली बातमी आहे. डिजिटल बँकिंग सेवेत आणखी सुधारणा आणण्यासाठी एचडीएफसी बँकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. बँकेच्या काही सेवा शनिवार ते रविवार 18 तास बंद राहतील, अशी माहिती बँकेनं दिलीय.

कोणत्या वेळेत राहणार बंद?
एचडीएफसी बँकेने कळवले आहे की, या सेवा 21 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 9 ते 22 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 3 पर्यंत प्रभावित होतील. ग्राहकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल खेद असल्याचे बँकेचे म्हणणे आहे. त्याच वेळी त्याला अपेक्षा आहे की, ग्राहक या कामात त्याला सहकार्य करतील.

कोणत्या सेवा बंद राहणार?
बॅंकेने दिेलेल्या माहितीनुसार, या वेळेत नेटबॅकिंग आणि मोबाईलवरील बॅकिंग सेवा बंद राहणार आहे. जर तुम्हाला नेटबॅकिंग आणि मोबाईल बॅकिंग संदर्भात काहीही काम असेल तर ते आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत करावे लागणार आहे. त्यानंतर तुम्ही जर याकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला दोन दिवस याची वाट पाहावी लागेल.

बँकेने काय सांगितले ते जाणून घ्या?
प्रिय ग्राहक, एचडीएफसी बँकेबरोबर बँकिंग केल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला आशा आहे की तुम्ही आणि तुमचे प्रियजन सुरक्षित असाल. आपल्याला सर्वोत्तम डिजिटल बँकिंग अनुभव देण्यासाठी आमच्या सतत प्रयत्नांचा भाग म्हणून आम्ही नियोजित देखभाल करत आहोत. या उपक्रमादरम्यान कर्जाशी संबंधित सेवा प्रभावित होतील. या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अश्लील संदेश पाठवल्याप्रकरणी पोलिसाला अटक

Next Post

10 वी उत्तीर्णांना संधी ; महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात ‘या’ पदांसाठी भरती

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
10 वी उत्तीर्णांना संधी ; महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात ‘या’ पदांसाठी भरती

10 वी उत्तीर्णांना संधी ; महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 'या' पदांसाठी भरती

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us