Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘या’ तारखेपासून चाळीसगाव-धुळे मेमू ट्रेनच्या दिवसभरातून होणार चार फेर्‍या

Editorial Team by Editorial Team
April 3, 2022
in जळगाव
0
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर..१० तारखेपासून भुसावळ-इगतपुरी मेमू सुरु
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव : चाळीसगाव-धुळे मेमू ट्रेनच्या सध्या दोनच फेर्‍या होत असल्याने प्रवाशांचे हाल होत असून आता आता राज्यात कोरोनाचे सर्व निर्बंध हटवल्याने 11 एप्रिलपासून मेमू ट्रेन पूर्ण क्षमतेने धावणार आहे. मेमू ट्रेनच्या दिवसभरातून एकूण चार फेर्‍या होणार असल्याने प्रवाशांची त्रासातून मुक्तता होणार आहे.

प्रवाशांच्या मागणीला यश
मुंबई लोकलच्या धर्तीवर ही रेल्वे सुरू केल्याने नागरिकांना अत्याधुनिक सुविधा मिळत आहेत. दरम्यान, एसटी कर्मचारी पाच महिन्यांपासून संपावर गेले आहेत. त्यात खासगी वाहनधारकांची मनमानी व मेमू ट्रेनच्या दोनच फेर्‍यांमुळे प्रवाशांचे हाल होत होते. त्यामुळे चार फेर्‍या पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली होती. यासाठी विविध सामाजिक संघटनांकडून आंदोलनाचा इशाराही दिला होता.

या वेळेत पूर्ण क्षमतेचे धावणार मेमू
आता कोरोनाचे सर्व निर्बंध हटल्याने मेमू ट्रेनही पूर्ण क्षमतेने धावणार आहे. 11 एप्रिलपासून मेेमूच्या नेहमीप्रमाणे दिवसभरात चार फेर्‍या होतील. चाळीसगाव येथून सकाळी 6.30 व 9.50 वाजता तसेच दुपारी 1.40 व सायंकाळी 5.30 या वेळेत ही मेमू ट्रेन धुळ्याकडे रवाना होईल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावात घराला भीषण आग ; संसारपयोगी साहित्य जळून खाक

Next Post

नाशिकजवळ पवन एक्स्प्रेसचे डबे रूळावरून घसरले, एक प्रवाशी ठार

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us