Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नाशिकजवळ पवन एक्स्प्रेसचे डबे रूळावरून घसरले, एक प्रवाशी ठार

Editorial Team by Editorial Team
April 3, 2022
in राज्य
0
नाशिकजवळ पवन एक्स्प्रेसचे डबे रूळावरून घसरले, एक प्रवाशी ठार
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक : डाऊन 11061 डाऊन एलटीटी-जयनगर एक्स्प्रेसचे चार डबे रेल्वे रूळावरून घसरल्याची दुर्घटना आज रविवार, 3 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली आहे. ही घटना नाशिकमधील देवळाली- लहवीत दरम्यान घडली असून यात एका प्रवासाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. तर काही प्रवाशी जखमी झाले आहे.

रेल्वे क्रमांक ११०६१ पवन एक्स्प्रेस ही मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसहून (LTT) जयनगर (बिहार) येथे जात होती. दरम्यान नाशिक जवळील देवळाली येथे दुपारी तीन वाजून १० मिनिटांच्या सुमारास रेल्वेचे काही डबे घसरल्याची माहिती समोर आली आहे.

Few coaches of 11061 LTT-Jaynagar Express have been derailed between Lahavit and Devlali (near Nashik) on Dn line at around 15.10 hrs today, April 3. Accident relief train and medical van rushed to the spot. Details awaited: Central railway CPRO

— ANI (@ANI) April 3, 2022

रेल्वेकडून प्रवाशांच्या मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक देखील जारी करण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेची माहिती कुटुंबीयांपर्यंत पोहोचावी यासाठी 0253-2465816 (नाशिक) हा हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे. तर मुंबईतील सीएसएमटीच्या टीसी ऑफीसकडूनही MTNL: 02222694040 हा क्रमांक जारी करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘या’ तारखेपासून चाळीसगाव-धुळे मेमू ट्रेनच्या दिवसभरातून होणार चार फेर्‍या

Next Post

ECIL मध्ये १६०० पदांची भरती, ITI उत्तीर्णांसाठी मोठी संधी

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
ECIL मध्ये १६०० पदांची भरती, ITI उत्तीर्णांसाठी मोठी संधी

ECIL मध्ये १६०० पदांची भरती, ITI उत्तीर्णांसाठी मोठी संधी

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us