Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात घराला भीषण आग ; संसारपयोगी साहित्य जळून खाक

Editorial Team by Editorial Team
April 3, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
जळगावात घराला भीषण आग ; संसारपयोगी साहित्य जळून खाक
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । जळगावमधील सिंधी कॉलनी सेवा मंडल परिसरातील एका घराला आज पहाटे लागलेल्या भीषण आगीत सर्व संसारपयोगी साहित्य खाक झाले आहे. घरात बोरिंग मशिनचा स्विच सुरुच होता. त्यामुळे शॉर्ट सर्कीट होवून लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याबाबत असे की, सिंधी कॉलनी कॉलनीतील सेवा मंडळच्या समोर दिलीप कन्‍हैयालाल पमनानी यांच्या मालकीचे घर आहे. त्यांनी हे एका महिलेला भाड्याने दिले आहे. ही महिला काही दिवसांपासून हरिव्दार येथे गेली आहे. त्यामुळे सदरचे घर बंद आहे. रविवारी पहाटे सव्वा चार वाजेच्या सुमारास या घराला अचानक आग लागली. आगीने काही वेळातच भीषण रुप धारण केले. परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाला दिली.

त्यानुसार काही वेळातच चालक विक्रांत घोडेस्वार, वसंत दांडेकर, नंदकिशोर खडके, फायरमॅन भरत बारी, सोपान कोल्हे, नीलेश सुर्वे, भगवान जाधव या कर्मचाऱ्यांनी अग्निशमन बंब घेवून घटनास्थळ गाठले.दोन अग्निशमन बंबांनी पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत संपूर्ण घर खाक झाले आहे. घरात बोरिंग मशिनचा स्विच सुरुच होता. त्यामुळे शॉर्ट सर्कीट होवून लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सुकन्या समृद्धी खाते असणाऱ्यांसाठी खुशखबर, सरकारने केली खास घोषणा, मुलींना मिळणार १५ लाख!

Next Post

‘या’ तारखेपासून चाळीसगाव-धुळे मेमू ट्रेनच्या दिवसभरातून होणार चार फेर्‍या

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर..१० तारखेपासून भुसावळ-इगतपुरी मेमू सुरु

'या' तारखेपासून चाळीसगाव-धुळे मेमू ट्रेनच्या दिवसभरातून होणार चार फेर्‍या

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us