Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यावल येथे मुस्लीम कार्यकर्त्यांनी केला शिरीष चौधरी यांचा सत्कार

najarkaid by najarkaid
September 15, 2019
in जळगाव
0
यावल येथे मुस्लीम कार्यकर्त्यांनी केला शिरीष चौधरी यांचा सत्कार
ADVERTISEMENT

Spread the love

फैजपूर – येथील संपुर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध असलेले जशने पैरहन शरीफच्या भव्य अशा मिरवणुकीत माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आपली भेट देवुन पैरहन शरीफमधील सय्यद गौसुल आजमपिराने पिरदस्तगीरदांच्या पवित्र वस्त्र असलेल्या ढोलीचे दर्शन घेवुन आशिर्वाद घेतले. यावेळी बाबुजीपुरा येथील युवा पंचकमेटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. मन्सुरी पिंजारी बिरादरीचे तालुका अध्यक्ष एजाज़ कादर पिंजारी यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला.

यावेळी जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर सोनवणे, पंचायत समितीचे गटनेता शेखर सोपान पाटील, गुलाम रसुल मेम्बर, नगरसेवक शेख अस्लम शेख नबी, नगरसेवक मनोहर सोनवणे, समीर शेख, समीर मोमीन, कॉंग्रेस कमेटीचे शहर अध्यक्ष कदिर खान, युवक काँग्रेस अध्यक्ष अलीम शेख, अल्पसंख्यांक आघाडीचे शहर अध्यक्ष रहेमान खाटिक, अल्पसंख्यांक आधाडी शहर उपाध्यक्ष राजु पिंजारी, नहीम शेख, इमरान पहेलवान, अनिल जंजाळे, अय्युब खान सय्यद, अश्पाक नदीम शेख, आदी प्रमुख कार्यकर्ते व मुस्लीम समाज तरुण मंडळी व समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर माजी आमदार शिरीष चौधरी, प्रभाकरसोनवणे, शेखर सोपान पाटील यांच्यासह कार्यर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीत ठेका धरला होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाविद्यालयाच्या सुविधांचा उपयोग शिक्षण घेण्यासोबत करीयरसाठी करा-संदीप पाटील

Next Post

कौशल्याभिमुख अभियंत्यांना उज्ज्वल भवितव्य- प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
कौशल्याभिमुख अभियंत्यांना उज्ज्वल भवितव्य- प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह

कौशल्याभिमुख अभियंत्यांना उज्ज्वल भवितव्य- प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह

ताज्या बातम्या

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us