Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कौशल्याभिमुख अभियंत्यांना उज्ज्वल भवितव्य- प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह

najarkaid by najarkaid
September 15, 2019
in जळगाव
0
कौशल्याभिमुख अभियंत्यांना उज्ज्वल भवितव्य- प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ- ‘विद्यार्थीदशेतच समाजसेवेची वृत्ती आपण जोपासली पाहिजे. सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून कार्य केले, तर आपल्या आर्थिक उन्नतीसह मानसिक समाधानही मिळते. गुणवत्तेबरोबरच ज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करुन सामाजिक भावना विकसित केली पाहिजे. कौशल्याभिमुख अभियंत्यांना उज्ज्वल भवितव्य आहे,’ असे मत प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी भुसावळ येथील हिंदी सेवा मंडळ संचलित श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन साजरा करण्यात आला त्या प्रसंगी मांडले.
‘आयुष्यात यशस्वी वाटचाल करण्यासाठी शिस्त, मेहनत व उत्तम दर्जा या तीन गोष्टी आत्मसात कराव्यात. अभियांत्रिकी क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. त्यासाठी आवश्यक कौशल्ये शिकून घेतली, तर या संधींचा फायदा घेणाऱ्या अभियंत्यांना उज्ज्वल भविष्य आहे. नोकरीबरोबरच स्वत:चा व्यवसाय उभारण्याकडेही विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित केले पाहिजे.’ असेही डॉ.सिंह यांनी सांगितले.
चांद्रयान मोहिमेतून भरपूर शिकायला मिळेल:
भारताची महत्वकांक्षी चांद्रयान मोहीम ही अयशस्वी ठरलेली नसून त्यातून भरपूर काही शिकण्यासारखे आहे. इतर देशांच्या तुलनेत आपण ९५% पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झालो तसेच यात वापरले गेलेल्या सर्व तांत्रिक वस्तू भारतातच निर्माण केल्या होत्या म्हणून आपण सर्वांना भारतीय सॅटेलाईट व टेलिकॉम क्षेत्राचा अभिमान वाटायला हवा असे प्राचार्य म्हणाले.
युवाशक्तीचा उपयोग राष्ट्राला व्हावा:
‘ध्येय साध्य करण्यासाठी आपली आवड आणि मर्यादा समजून घेऊन परंपरागत शिक्षण घेण्यापेक्षा जरा वेगळा मार्ग स्वीकारून त्यास दृष्टिकोन, कौशल्य आणि मेहनतीची भक्कम जोड देण्याची गरज असते,’ असा कानमंत्र प्रा.सुधीर ओझा यांनी दिला.
भारतात विज्ञान व तंत्रज्ञान यांची विलक्षण प्रगती झाली. अभियंत्यांकडून राष्ट्रसेवा घडावी, युवाशक्तीचा उपयोग राष्ट्राला व्हावा, या हेतूने महाविद्यालय विविध सामाजिक उपक्रम राबवित असल्याचे प्रा.सुधीर ओझा म्हणाले. उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करताना समाज व राष्ट्राचे आपण काही देणे लागतो, ही भावना प्रत्येक अभियंत्याने जोपासावी व राष्ट्रहितासाठी तत्पर व सक्षम असायला हवे अशी अपेक्षा  त्यांनी व्यक्त केली.
डॉ.आर.पी.सिंह, विभाग प्रमुख प्रा.सुधीर ओझा, डॉ.पंकज भंगाळे, प्रा.अविनाश पाटील, डॉ.गिरीष कुळकर्णी, प्रा.अजित चौधरी, प्रा.दिनेश पाटील, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थीत होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

यावल येथे मुस्लीम कार्यकर्त्यांनी केला शिरीष चौधरी यांचा सत्कार

Next Post

न्हावी येथे दिव्यांग सेनेची स्थापना

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
न्हावी येथे दिव्यांग सेनेची स्थापना

न्हावी येथे दिव्यांग सेनेची स्थापना

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us