Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यंदाचं हेल्प फेअर ४ आणखीन रंजक होणार हॉबी डुबी डू च्या सहभागाने

najarkaid by najarkaid
February 27, 2022
in Uncategorized
0
मल्हार हेल्प फेअर 4 मध्ये फूड स्टॉल्स करीता महिला बचत गटांची नावनोंदणी सुरु
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- जळगावला होत असलेला सेवा महोत्सव अर्थात मल्हार हेल्प फेअर ला अधिक उपयुक्त, अधिक रंजक केले जाणार आहे त्यात पहिल्यांदाच साकारत असलेल्या हॉबी डुबी डू या विभागाने.

या विभागात हॉबी , छंद क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध विषयातील निवडक २० संस्थांचा या वेळी समावेश करण्यात येणार आहे. संगीत, डान्स, आर्ट, क्राफ्ट, खेळ, सायन्स, भाषा, पर्यावरण, कुकिंग इ. विविध विषयाच्या सहभाग असणार आहे. याचा फायदा येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःसाठी तसेच पालकाला त्यांच्या पाल्यासाठी होणार आहे.

हेल्प फेअर या प्रदर्शनीत जिल्ह्यातील व बाहेरील विविध क्षेत्रात कार्यरत अशा ५० सेवाभावी संस्थांचा समावेश केला जातो. सेवाभावी संथांच्या कार्याला वाव देणे, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणे, तरुणांना, विध्यार्थ्यांना सेवेचं, दातृत्वाचे संस्कार मिळावे, त्यांच्या हाताने दातृत्व घडावं, समाजातील विषमता त्यांना समजावी व उद्याच सुंदर विश्व् निर्माण करण्यात त्यांना हातभार लागावा हे हेल्प फेअरचे मुख्य उद्दीष्टे आहेत.

हेल्प फेअरच्या हॉबी डुबी डू विभागात सहभागी होण्यासाठी कृपया हेल्प फेअर टीम अथवा हॉबी डुबी डू च्या मोना तडवी किंवा संतोष नन्नवरे 9326513777 यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

श्रीराम पाटील यांना राज्यस्तरीय  शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान 

Next Post

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Next Post
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us