Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

म्हसावद येथील भव्य महाआरोग्य शिबिर यशस्वी; ३४२ रुग्णांची तपासणी

najarkaid by najarkaid
March 4, 2022
in जळगाव
0
म्हसावद येथील भव्य महाआरोग्य शिबिर यशस्वी; ३४२ रुग्णांची तपासणी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – गोदावरी फाऊंडेशनच्या डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातर्फे गुरुवार, दिनांक ३ मार्च रोजी म्हसावद येथे निशुल्क आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिरापूर्वी प्रचार जोरदार झाल्याने आणि म्हसावदमधील सुजाण नागरिकांच्या सहकार्याने आजच्या शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला असून ३४२ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

म्हसावद येथील शितलताई चिंचोरे विचारमंच, म्हसावद, शिवसेना जळगाव ग्रामीण व गोदावरी फाऊंडेशन जळगाव यांच्या संयुक्‍त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिरात मोफत टू डी इको तपासणी, इसीजी, मधुमेह, रक्‍तदाब तपासणी केली जाणार आहे. याशिवाय कान-नाक-घसा विकार, नेत्ररोग, स्त्रियांचे विविध आजार, हृदयविकार तसेच मानसिक आजारांवरही तज्ञांकडून मोफत तपासणी करुन घेण्यात आली. शिबिरात ३४२ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १२४ रुग्णांची टू डी इको तपासणी मोफत करण्यात आली.

यांनी केली तपासणी
या शिबिरात मेडिसीनचे डॉ.आदित्य नांदेडकर, सर्जरीचे डॉ.अनिश जोशी, ऑप्थलच्या डॉ.अनुजा गाडगीळ, स्त्रीरोग विभागातील इंटर्न इशा जैस्वाल, कान-नाक-घसा विभागातील दिपाली, हाडांच्या डॉ.परिक्षीत पाटील यांच्यासह मानसोपचार विभागातून गोविंद यादव यांनी रुग्णांची तपासणी केली. म्हसावदमधील नागरिकांनीसुद्धा तत्परतेने आपल्या कुटूंबासह येवून नि:शुल्क आरोग्य शिबिराचा लाभ घेतला, ९७ रुग्णांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात येण्याचा सल्‍ला देण्यात आला आहे.

यांनी घेतले परिश्रम
शिबिर यशस्वीतेसाठी शितलताई चिंचोरे, नितीन ठाकरे, गोविंदा पवार, धनंजय सोनवणे (मोहाडी), सुनिल मराठे (बोरनार), भुषण मोरे (मोहाडी), नरेंद्र (नानाभाऊ) सोनवणे यांचे अनमोल सहकार्य लाभले असून मार्केटिंगचे रत्नशेखर जैन, पीआरओ टी.व्ही.पाटील, मकरंद महाजन, विशाल शेजवळ आदिंनी परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

केसरी टुर्सने यात्रेकरीता घेतलेली रक्कम व्याजासह परत करण्याचे ग्राहक न्यायालयाचे आदेश

Next Post

भारतीय रिझर्व्ह बँकेत या पदासाठी करा तात्काळ अर्ज ; बम्पर भरती

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us