Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केसरी टुर्सने यात्रेकरीता घेतलेली रक्कम व्याजासह परत करण्याचे ग्राहक न्यायालयाचे आदेश

najarkaid by najarkaid
March 4, 2022
in जळगाव
0
केसरी टुर्सने यात्रेकरीता घेतलेली रक्कम व्याजासह परत करण्याचे ग्राहक न्यायालयाचे आदेश
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(प्रतिनिधी)- येथील सौ. शितल संदीप महाजन यांनी केसरी टूर्सला यात्रा करणे कामी भरलेली रक्कम व्याजासह परत करण्याचे आदेश मे. ग्राहक न्यायालयाने नुकतेच दिले आहे.

सविस्तर असे की,सौ.शितल संदीप महाजन यांनी केसरी टुर्स च्या जळगांव येथील एजंन्ट मार्फेत दिनांक 20/01/2020 रोजी स्वतः सह आपली आई व दोघं मुली अशा चार जणांची 05/05/2020 ते 17/05/2020 या कालावधीकरीता यात्रा जाणेसाठी बुंकीग केली होती.या 12 दिवसा कंरीताच्या यात्रेसाठी चारही जणांची एकुण रक्कम रू. 1,97,400 / – मात्र अक्षरी एक लाख सत्त्यांनउ हजार चारशे मात्र केशरी टुर्सच्या जळगांव येथील एजंन्ट यांचेकडे दिनांक 20/01/2020 रोजी रोख रक्कम देवुन तशी पावती देखील घेतली होती. किंबहुना जाणेसाठी संपुर्ण तयारी देखील करून ठेवली होती मात्र बुकीग केल्यांनतर दोन महीन्यांनी म्हणजेच दिनाक 20/03/2020 पासुन संपूर्ण भारतात कोवीड -19 हया विषाणुच्या संसर्गजन्य आजारामुळे संपुर्ण जगात लॉकडाउन घोषीत करण्यात आले होते व त्यांनुसार केशरी टुर्स यांनी तक्रारदार शितल महाजन यांना सदरहु चारधाम यात्रा स्थगित ठेवल्याबाबत देखील कळविण्यात आलेले होते. संपूर्ण जगात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने तक्रारदार शितल महाजन यांना चारधाम यात्रेस जाता येणे शक्य नव्हते.

तक्रारदार महीला यांनी बुकींग केल्यांनतर जवळपास 1 ते दीड वर्षे झाल्यांनतर देखील कोरोना महामारीमुळे संपुर्ण निर्बंध असल्याने चारधामा यात्रा जाणे शक्यच नसल्याने तक्रारदार हीने स्वतः व तक्कारदाराचे पती संदीप दा. महाजन यांनी केसरी टुर्स ग्रुपकडे वेळो-वेळी पत्रव्यवहार फोनव्दारे, मेलव्दारे व प्रत्यक्ष भेटुन चारधाम यात्रेची बुकींग रक्कम रू.1,97,400 / – मात्रची रक्कम परत करण्याबाबत विनंती केली.परंतु केसरी टुर्स सदरहु बुकींची रक्कम परत करता येणार नाही असे सांगीतले तक्रारदार यांस आपली बुकींगची रक्कम परत मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांचे पती संदीप महाजन यांनी जळगांव येथील विधी तज्ञ अँड. अशोक. जे. महाजन यांच्या Mo. 8380083283/9850902112 यावर संपर्क साधुन त्यांच्या 8 जे.टी. चेंबर कार्यालयात सदर प्रकरणी भेटी वेळ घेतली आणि अँड. महाजन यांच्याशी केलेल्या चर्चाअंती

जळगांव येथील ग्राहक तक्रार निवारण आयोगात दाद मागितली असता मे. आयोगाने सदरहु तक्रारदार सौ. शितल संदीप महाजन यांचा तक्रार अर्ज खर्चासह मंजुर केरून मे. ग्राहक न्यायालयाने सौ. शितल महाजन यांच्या बाजूने दि.28 फेब्रू.2022 रोजी दिलेल्या निकालात स्पष्ट केले आहे.

दि.केसरी टुर्स व जळगांव येथील कार्यालय यांना तक्रारदार यांनी दाखल तारखेपासुन ते संपुर्ण रक्कम अदा होईपावेतो रक्कम रू. 1,97,400/- मात्र त्यावर 9 टक्के व्याजासह अदा करण्यात यावेत तसेच तक्रारदार यांना झालेल्या मानसिक, शारीरीक व आर्थीक त्रासापोटी रक्कम रू. 7,000/- मात्र व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रू. 3,000/- मात्र आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 30 दिवसाचे आत करण्याबाबत आदेशीत केलेले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बालविवाह प्रतिबंधक कायदा व जबाबदाऱ्या जाणून घ्या… महत्वाची माहिती

Next Post

म्हसावद येथील भव्य महाआरोग्य शिबिर यशस्वी; ३४२ रुग्णांची तपासणी

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us